शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत प्रथमच भुईमुगाची यशस्वी शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 00:11 IST

भातपीक टाळले; लहरी पावसामुळे निर्णय

- नितीन पंडित भिवंडी : ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त भातपीक घेतले जाणाऱ्या भिवंडी तालुक्यात यंदा बेभरवशाचा पाऊस, शेतमजुरांची वानवा, लॉकडाऊनमुळे आलेले कर्जबाजारी होण्याचे संकट या पार्श्वभूमीवर पहारे गावातील तरुण शेतकरी दीपक नारायण भोईर यांनी भुईमुगाच्या शेतीचा प्रयत्न केला. त्यासाठी मातीची तपासणी करून अतिशय चांगल्या प्रकारे भुईमूग भोईर यांनी लावले असून यंदा भुईमुगाचे टवटवीत पीक आले आहे. भुईमुगाच्या भरगच्च शेंगा लक्ष वेधून घेत आहेत.तब्बल दीड एकरामध्ये भुईमुगाची शेती लावली असून हा भिवंडी तालुक्यातील पहिलाच यशस्वी प्रयोग असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षी भुईमुगाचे पीक घेण्याचा निर्णय घेतला आहे. नैसर्गिक समस्या व साधनांची अनुपलब्धता यावर मात करून भुईमुगाची शेती करणाºया दीपक भोईर यांचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. माझ्याकडे दोन एकर शेतजमीन आहे. लॉकडाऊनमध्ये शेतकºयांचा तुटवडा असल्यामुळे नवीन पीक घेता येईल का, यासाठी यूट्यूबवरून विविध पिकांची माहिती घेतली. त्यानंतर ग्रामसेवकांच्या मदतीने भुईमुगाचे पीक घेतले. या शेतीसाठी १७ ते १८ हजारांचा खर्च आला असून एक लाखांपर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असल्याचे भोईर यांनी सांगितले.