शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भातपीक घेणाऱ्या भिवंडीत प्रथमच भुईमुगाची यशस्वी शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 18:32 IST

तब्बल दीड एकरात भुईमुगाची शेती केली असून हा भिवंडी तालुक्यातील पहिलाच प्रयोग असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी चांगले पीक आल्याचे पाहिल्याने पुढच्या वर्षी भुईमूगाचे पीक घेण्याचा निर्णय सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे

- नितिन पंडीत

भिवंडी : ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त भातपीक भिवंडी तालुक्यात घेतला जातो, मात्र पावसाचा भरोसा नसल्याने कधी पाऊस कमी तर कधी जास्त. त्यातच शेत मजूर मिळत नाही त्यामुळे मोठी मेहनत घेऊन भातपीक येथील शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात बहुसंख्य शेतकरी कर्जबाजारी सुद्धा झाले आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये पहारे गावातील तरुण शेतकरी दिपक नारायण भोईर यांनी भुईमुगाच्या शेतीचा पहिला उपक्रम राबवला असून त्यासाठी मातीची तपासणी करून अतिशय चांगल्या प्रकारे भुईमूग लावला असून हे भुईमुगाचे पीक टवटवीत आले आहे. तब्बल दीड एकरात भुईमुगाची शेती केली असून हा भिवंडी तालुक्यातील पहिलाच प्रयोग असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी चांगले पीक आल्याचे पाहिल्याने पुढच्या वर्षी भुईमूगाचे पीक घेण्याचा निर्णय सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे. 

पावसाचा भरोसा नाही तर शेतमजूर मिळत नसल्याने भातपीक घेण्यास अनेक अडचणी येत असल्याने कमी मेहनत आणि पीक जास्त मिळणाऱ्या भुईमुगाच्या पिकाकडे शेतकरी वळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याने तरुण शेतकरी दिपक भोईर यांचे पंचक्रोशीत कौतुक करण्यात येत आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीagricultureशेती