शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणा राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांकडून ठाणे जि.प.च्या कामकाजाचा अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 15:10 IST

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आर्थिक सक्षमीकरणा संदर्भात तेलंगणा वित्त आयोगाचा अभ्यास दौरा सुरु असून त्यांनी जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या विविध योजना, नाविन्यपूर्ण उपक्र म तसेच वित्तीय बाबींची माहिती जाणून घेतली. यावेळी अध्यक्षांच्या समवेत स्थानिक स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी यांच्या कामकाजाची कार्यपद्धती, त्यांचे अधिकार तसेच हक्कां विषयी जाणून घेतले.

ठळक मुद्दे तेलंगणा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष राजेश्याम गौड आणिआयोगाचे सदस्य एम.चेन्नईहाराबवलेल्या केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण योजनाच्या यशस्वितेविषयी विविध योजनांच्या अंमलबजावणीसह कामकाजाची माहिती घेतली

ठाणे : तेलंगणा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष राजेश्याम गौड आणिआयोगाचे सदस्य एम.चेन्नईहा यांनी ठाणेजिल्हा परिषदेला भेट देऊन विविध योजनांच्या अंमलबजावणीसह कामकाजाची माहिती घेतली. याशिवाय आवश्यक त्या निधी संदर्भात पाठपुरावा करण्याच्या मुद्यांवर देखील चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विवेक भीमनवार यांनी त्यांचे स्वागत केले.स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आर्थिक सक्षमीकरणा संदर्भात तेलंगणा वित्त आयोगाचा अभ्यास दौरा सुरु असून त्यांनी जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या विविध योजना, नाविन्यपूर्ण उपक्र म तसेच वित्तीय बाबींची माहिती जाणून घेतली. यावेळी अध्यक्षांच्या समवेत स्थानिक स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी यांच्या कामकाजाची कार्यपद्धती, त्यांचे अधिकार तसेच हक्कां विषयी जाणून घेतले. त्याच बरोबर ठाणे जिल्ह्यातील आदिवासी, ग्रामीण भागातील सोई-सुविधां बाबतही आयोगाव्दारे या बैठकीत चर्चा करण्यात आली.जिल्हा परिषदेने राबवलेल्या केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण योजनाच्या यशस्वितेविषयी सीईओंनी सादरीकरणाच्या माध्यमातून आयोगाला माहिती दिली. यावेळी आयोगाने राबवलेल्या योजनां बद्दल समाधान व्यक्त केले.आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थाचे आर्थिक बळकटीकरण होण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या उपाय योजना करायला हव्यात, त्यासाठी निधीची उपलब्धता कसा प्रकारे करायला हवी याविषयी संगोपांग चर्चा केली. यावेळी समाजकल्याण समिती सभापती निखिल बरोरा, अंबरनाथ पंचायत समिती सभापती स्वप्नाली भोईर, जिल्हा परिषद सदस्य संजय निमसे, पुष्पा पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप देशमुख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) डी. वाय. जाधव , उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी मयूर हिंगणे, भिवंडी पंचायत समिती गट विकास अधिकारी अशोक सोनटक्के आदींची यावेळी उपस्थित होती..........फोटो - २५ठाणे झेडपी तेलंगणा आयोग भेट

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद