शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नाशिक महामार्गावर विद्यार्थ्यांच्या बसला अपघात; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

By नितीन पंडित | Updated: January 29, 2024 18:01 IST

चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पुढील ट्रकवर आदळली.

भिवंडी : नाशिक येथून मुंबईच्या दिशेने शालेय सहलीसाठी निघालेल्या खाजगी लक्झरी बसला भिवंडी तालुक्यातील पडघा येथे सोमवारी सकाळी पडघा टोलनाका परिसरात अपघात झाला आहे. या अपघातात बसचे नुकसान झाले. पण सुदैवाने बसमधील कोणीही जखमी न झाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक विद्यालय बिलोली या शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची सहल ठाणे येथील टीकुजिनी वाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी दोन स्वतंत्र खाजगी लक्झरी बसमधून येथील विद्यार्थी सहलीसाठी निघाले होते. तालुक्यातील पडघा येथील टोलनाका परिसरात बस आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पुढील ट्रकवर आदळली.

या अपघातात बसच्या समोरील बाजूची काच फुटली. परंतु  बसमधील ५५ विद्यार्थिनी यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पडघा पोलिस रुग्णवाहिकेसह दाखल झाले होते. या घटनेची नोंद पडघा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी