शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पवार कुटुंबीयांसाठी संघर्ष काही नवीन नाही; आयकर छाप्यांनंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 13:01 IST

Supriya Sule On Income Tax Raid : सुडाचे राजकारण केले तरी दिल्लीच्या तक्तासमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नसल्याचे सुळे यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देसुडाचे राजकारण केले तरी दिल्लीच्या तक्तासमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नसल्याचे सुळे यांचं वक्तव्य.

"ते नुसते दादांचे नातेवाईक नसून आमचे एकत्र कुटुंब आहे. दिल्ल्लीने महाराष्ट्रावर कितीही अन्याय केला तरी दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्राचा सह्याद्री कधीच झुकणार नाही," अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. आमच्यावर भारतीय संस्कृती तसेच यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. सत्तेत असतानाही आम्ही कधीच सुडाचे राजकारण केले नसून पवार कुटुंबीयांना संघर्ष नवीन नसल्याचे त्या म्हणाल्या. 

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाणे कार्यालयाच्या शेजारी असलेल्या तुळजा भवानी मंदिरामध्ये महाआरतीसाठी खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाचे छापे पडल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच ठाण्यात ही प्रति क्रिया दिली. ज्यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे पडले आहेत ते केवळ दादांचे नातेवाईक नसून आमचेही नातेवाईक असल्याचे सांगत आमचे सर्वांचे एकत्र कुटुंब असल्याचे त्या म्हणाल्या. दिल्लीकडून अशा प्रकारे सुडाचे राजकारण केले तरी दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नसल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. 

आघाडी सरकारचे मानले आभारमंदिरे उघडल्याने आघाडी सरकारचे आभार मनात नियम पळूनच नवरात्रोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी कारकर्ते आणि नागरिकांना केले. वर्षातून नऊ दिवस एकदाच शांताबाई पवार आणि माझी आई उपाय पकडायच्या. तिच प्रथा माझ्या आईने सुरु ठेवली. त्यामुळे नवरात्रोत्सव माझी आईच असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारचे आभार मानताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आजित पवार, बाळासाहेब थोरात यांचेही त्यांनी आभार मानले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेIncome Taxइन्कम टॅक्स