शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामांना कारवाईचा तडाखा

By admin | Updated: March 17, 2017 06:06 IST

शहरातील पाणीसमस्येबरोबरच रस्ते, गटारे, आरोग्य, साफसफाई, डम्पिंगच्या प्रश्नांना प्राधान्य देणार आहे. शहराला शाप असलेल्या बेकायदा बांधकामांकडे विशेष लक्ष दे

उल्हासनगर : शहरातील पाणीसमस्येबरोबरच रस्ते, गटारे, आरोग्य, साफसफाई, डम्पिंगच्या प्रश्नांना प्राधान्य देणार आहे. शहराला शाप असलेल्या बेकायदा बांधकामांकडे विशेष लक्ष देणार असल्याची माहिती नवनियुक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली. मावळते आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याकडून गुरुवारी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर, त्यांनी प्रभाग समिती कार्यालयाला भेट देऊन अधिकाऱ्यांची बैठक घेतली. निंबाळकर यांनी अपुरी राहिलेली कामे अवघ्या अर्ध्या तासात पूर्ण केली. डॉ. शिंदे यांच्याकडे पदभार देताच निंबाळकर यांनी पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचा निरोप घेत पनवेल महापालिकेचा आयुक्तपदाचा पदभार घेण्यासाठी रवाना झाले.डॉ. शिंदे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. शहरातील प्रश्न जाणून घेतले. दुपारी प्रभाग अधिकारी, बीट निरीक्षक, पाणीपुरवठा अधिकारी, बांधकाम विभाग, मालमत्ताकर आदी विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला. शहरातील अर्धवट व ठप्प पडलेल्या विकासकामांना प्रथम प्राधान्य देणार असल्याचे ते म्हणाले. पाणीसमस्येवर उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शहर विकासासाठी निधी कमी पडू नये, म्हणून मालमत्ताकर विभागाच्या वसुलीला प्राधान्य देणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)