शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वादळीवाऱ्यांनी पालघरला झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:12 IST

वृक्ष कोसळून घरांचे नुकसान : सुदैवाने जीवितहानी नाही

हितेन नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : निसर्ग चक्रीवादळाचे संकट टळल्याने निश्चिंत झालेल्या पालघरवासीयांना गुरुवारी पहाटेपासून कोसळणाºया मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्यांनी झोडपून काढले. या घटनेत अनेक घरांवर वृक्ष कोसळण्याबरोबरच अनेकांच्या घरांचे पत्रे उडून घरातील जीवनावश्यक वस्तू भिजल्या. या घटनेत सुदैवाने जीवित हानीची घटना घडली नाही. दरम्यान, वसई-विरार परिसरातही ४० झाडे पडण्याच्या घटना घडल्या.निसर्ग चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने पालघरवासीयांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. परंतु गुरुवारी पहाटे अचानक जोरदार वादळी वारे सुटून मुसळधार पाऊस सुरू झाला. बुधवारी टळलेले संकट पुन्हा अवतरले की काय? अशी भीती सर्वच लोकांच्या मनात निर्माण झाली. गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पालघर शहराच्या पूर्वेकडील सुनील प्रजापती यांच्या घराजवळील मोठे झाड कोसळले.या वेळी प्रजापती यांची पत्नी, आई-वडील, भावाची पत्नी, त्यांची दोन मुले असे ९ जणांचे कुटुंब घरात झोपले होते. या घटनेमुळे कुणाला दुखापत झाली नसली तरी घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य, जीवनावश्यक वस्तू, कपडे आदी महत्त्वपूर्ण वस्तू भिजून खराब झाल्या, तर दुसरीकडे तालुक्यातील नानिवली येथील शेतकरी दाजी उघडे यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने व काही पत्रे फुटल्याने घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. या जोरदार वारा आणि पावसामुळे पालघर विद्युत वितरण विभागाच्या ६ सब स्टेशनचा विद्युत पुरवठा १-२ तासांसाठी खंडित करावा लागल्याचे अधीक्षक अभियंत्या किरण नगावकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.मच्छीमारांचेही नुकसानपालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू तालुक्यातील किनाºयावर राहणाºया मच्छीमारांनी वाळत घातलेले मासे पावसाने भिजल्याने नुकसान भरपाईची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केली आहे. जिल्ह्यात नुकसान झालेल्या काही किरकोळ घटनांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.