शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

ठाणे-घोडबंदर रस्त्यावर वाहतूक थांबवून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2023 12:53 IST

आज या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने खड्डे बुजविण्याचे काम जोरदार सुरु आहे ,

विशाल हळदे

ठाणे - ठाण्याच्या घोडबंदर रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य, घोडबंदरवरुन ठाण्यात येताना काजू पाड़ा ते गायमुख मधील रस्त्यावर जवळ जवळ 12 ते 14 इंचाचे खडडे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. एकीकडे वाढणारे पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणि खड्ड्यांमुळे होणारे ट्राफिक या ट्राफिकमध्ये खर्च आणि वेळ दोन्हीही जात आहेत.

आज या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने खड्डे बुजविण्याचे काम जोरदार सुरु आहे , ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने येथे ट्राफिक कंट्रोल केली जात आहे . गायमुख घाट सुरु होण्याच्या आगोदर ठाणे ग्रामीण वाहतूक पोलिस विभागाचे कर्मचारी ठाण्यातून येणारी वाहतूक थोडा वेळ रोखून ठेवत आहेत. वर्सोवावरुन येणारे ट्राफिक मोठ्या प्रमाणात आहे म्हणून ही वाहतूक दोन लेंन द्वारे ठाण्याच्या दिशेने सोडण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली आहे.

टॅग्स :Potholeखड्डे