शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

आरएसएस शाखेवर दगडफेक: सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंबित, कारण...

By प्रशांत माने | Updated: March 12, 2025 22:48 IST

RSS च्या शाखेवर झालेल्या दगडफेक प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ शिंदे यांना आज निलंबित करण्यात आले आहे.

-प्रशांत माने, डोंबिवली डोंबिवली: ठाकुर्ली परिसरातील कचोरे परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर झालेल्या दगडफेक प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ शिंदे यांना आज निलंबित करण्यात आले. त्यांच्यावर तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

रविवारी शाखेवर दगडफेकीचा प्रकार घडला होता. दगडफेक प्रकरणात पाच आरोपींना टिळकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील चार आरोपी अल्पवयीन आहेत. 

दरम्यान, या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी तपासात गांभीर्य न दाखवता आरोपींना न्यायालयात हजर केले नसल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 

डोंबिवलीत आर एस एस च्या कार्यकर्त्यांनी दगडफेकी प्रकरणाचा निषेध नोंदवला संध्याकाळी पूर्व आणि पश्चिमेला छेडण्यात आलेल्या आंदोलनात मोठया संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघdombivaliडोंबिवलीPoliceपोलिसstone peltingदगडफेक