शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक कचरापेटीच्या सहा सेन्सर चीप चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 06:36 IST

महापालिकेकडून तक्रार नाही : स्टेशन परिसरातील प्रकार, ७२ ठिकाणी टेकबिन

ठाणे : ठाणे महापालिकेने शहराच्या विविध भागात अत्याधुनिक कचरापेटी अर्थात टेकबिन बसविल्या आहेत. यामध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा टाकण्यासाठी दोन कप्पे आहेत. त्यात एका ठिकाणी आतील बाजूस एक सेन्सरही बसविण्यात आले आहेत. परंतु, मासुंदा आणि स्टेशन परिसरातील सहा टेकबिनच्या सेन्सर चीप चोरीला गेल्या आहेत. मात्र, या संदर्भात अद्याप पालिकेने पोलीस स्टेशनला तक्रार केलेली नाही.

शहरातील मोक्याच्या आणि गर्दीच्या ठिकाणी कचरा कुठेही कसाही टाकला जात होता. त्यामुळे या भागात फिरण्यासाठी येणाऱ्यांना शिस्त लागावी म्हणून ठाणे महापालिकेने विविध भागात ७२ टेकबिन बसविल्या आहेत. मागील एक महिन्यापासून त्या कार्यान्वित आहेत. यामध्ये कचरा टाकणाºयांसाठी पेटीएम मध्ये सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक ठाणेकरांनी याचा लाभ घ्यावा यासाठी पालिकेने जनजागृतीसुद्धा केलेली आहे.या टेकबिनमध्ये ओला आणि सुका कचरा टाकण्यासाठी दोन कप्पे देण्यात आले आहेत. या कप्यातून कचरा टाकतांना आतमध्ये एक सेन्सर चीप बसविली आहे. तिला बारकोड असून तो मोबाइलद्वारे मॅच केल्यानंतर कचरा टाकणाºयांसाठी पेटीएममध्ये सवलत दिली जाणार आहे. ही योजना येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. परंतु, त्या आधीच स्टेशन आणि मांसुदा परिसरात बसविलेल्या सहा टेकबिनच्या चीप चोरीला गेल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. या एका सेन्सर चीपची किमंत अंदाजे पाच ते सहा हजारांच्या घरात असल्याचे बोलले जात अहे. या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी मनिषा प्रधान यांना छेडले असता त्यांनी याला दुजोरा दिला. परंतु,या संदर्भात अद्याप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. चोरीला गेलेल्या चीपच्या ठिकाणी नवीन चीप बसविण्यात येणार आहेत. संबधींत खाजगी संस्थेच्या माध्यमातून हा खर्च केला जाणार आहे.हे आहेत टेकबीनचे स्पॉटच् पोखरण रोड -२०च् उपवन -८च्मासुंदा तलाव -२४,च्सॅटिस - ५च्नौपाडा, नितिन कंपनी, हरिनिवास - १०

टॅग्स :thaneठाणे