शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

SSC Result: ठाणे जिल्हाचा दहावीचा निकाल ९९.२८ टक्के; मागील अनेक वर्षातील सर्वोच्च निकाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 21:15 IST

SSC result of Thane district: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे १० वीचा निकाल तयार करण्यात आलेला आहे.

ठाणे :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे १० वीचा निकाल तयार करण्यात आलेला आहे. जाहीर झालेल्या या निकालात ठाणे जिल्ह्याचा ९९.२८ टक्के निकाल लागला आहे. हा निकाल मागील अनेक वर्षातील सर्वोच्च निकाल असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी लतिका कावडे यांनी लोकमतला सांगितले. (SSC result of Thane district is 99.28 percent; The highest results of the last several years)

जिल्ह्यातील या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ठाणे जिल्ह्यातील एक लाख २४ हजार ९१ विद्यार्थी परिक्षार्थी होते. त्यापैकी एक लाख २३ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी ६६ हजार ८४५ मुले  तर  ५७ हजार २४६ मुलीं प्रविष्ट होत्या. जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ-बदलापूर, भिवंडी, मुरबाड, शहापूर, ठाणे मनपा, नवी मुंबई मनपा, मीरा भाईंदर मनपा, कल्याण डोंबिवली मनपा , उल्हासनगर मनपा, भिवंडी मनपा आदी क्षेत्रातील विद्यार्थी परिक्षार्थी होते. यामध्ये मीरा भाईंदर मनपा क्षेत्रातील ९९.७१ टक्के विद्यार्थी सर्वाधिक उत्तीर्ण झाले आहेत.मागील दहा वर्षातील आकडेवारी खालील प्रमाणे...- 2011 -   88.39- 2012 -  88.87- 2013. -  88.90- 2014 -  89.75- 2015. -   93.01- 2016.   -   91.42- 2017.  - 90.59- 2018.    - 90. 51 - 2019. - 78.55- 2020. -  96.61 - 2021 - 99.28

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालthaneठाणे