शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार मेळाव्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १४० जणांना मिळाली पत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 00:02 IST

job fairs : शिवसेना बदलापूर शहर शाखेच्या वतीने शनिवारी (ता. ३०) बदलापूरमधील बॅरेज रोड परिसरात शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दोनदिवसीय रोजगार मेळावा ठेवला आहे.

बदलापूर :  बदलापूरमध्ये शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या वतीने झालेल्या रोजगार मेळाव्याला तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दोनदिवसीय मेळाव्यात पहिल्याच दिवशी नावनोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी १४० जणांना विविध कंपन्या, बँका आदींकडून नोकरीसाठी ‘ऑन द स्पॉट कन्फर्मेशन लेटर’ देण्यात आले.शिवसेना बदलापूर शहर शाखेच्या वतीने शनिवारी (ता. ३०) बदलापूरमधील बॅरेज रोड परिसरात शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दोनदिवसीय रोजगार मेळावा ठेवला आहे. यात विविध क्षेत्रांतील सुमारे ५० नामांकित कंपन्या सहभागी झाल्या आहेत. मेळाव्यात १५०० तरुणांनी नावनोंदणी केली आहे. त्यामध्ये दहावी, बारावीपासून विविध शाखांच्या पदवीधर उमेदवारांचा समावेश आहे. रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी नावनोंदणी केलेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची तपासणी करून त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर त्यापैकी १४० तरुणांना ऑन द स्पॉट कन्फर्मेशन लेटर देण्यात आले. उद्याही सकाळपासून मुलाखती सुरू राहणार असून त्यातूनही उमदेवारांची निवड केली जाणार आहे. युवासेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाधिकारी प्रभुदास देसाई व म्हात्रे यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर म्हात्रे यांनी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांशी संवाद साधला.जास्तीतजास्त तरुण-तरुणींना व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. नियुक्तीपत्र मिळाल्याने उमेदवार आनंदित हाेते.

पन्नाशी गाठलेल्या महिला, पुरुषही उमेदवारांच्या रांगेतया रोजगार मेळाव्यात तरुणतरुणींप्रमाणे चाळीशी, पन्नाशी ओलांडलेल्या महिला, पुरुषही दिसत होते. सध्या कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे रोजगार मेळाव्यात हे चित्र दिसत असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :jobनोकरी