शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुपर स्पेशिलटी हॉस्पिटलसाठी ठाणे सिव्हील रूग्णालयाचे लवकरच स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 20:16 IST

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार संजय केळकर यांनी या रूग्णालयाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास अनुसरून पालकमंत्र्यांनी या रूग्णालयाचे लवकरच स्थलांतर करून काम सुरू करण्यासाठी मंजुरी देखील मिळवल्याचे सांगितले. या रूग्णालयांची तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी सुमारे चार ठिकाणाची यादी या बैठकीत चर्चेला आली. यामध्ये मेंटल हॉस्पिटलसह मुंब्रा कौसा येथील महापालिकेची इमारत, माजीवडा, कशीश पार्क आदी ठिकाणी इमारती उपलब्ध असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी नमुद केले. पण रूग्णाच्या सोयीनुसार या इमारतीत रूग्णालय सुरू करणे शक्य

ठळक मुद्देसुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल होणारप्लास्टर व स्लॅब निखळल्याचा घटना या आधी घडल्या सुमारे जूनपर्यंत या रूग्णालयाचे स्थलांतर

ठाणे : येथील सिव्हील रूग्णालयाचे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल होणार आहे. त्यासाठी या रूग्णालयाच्या दोन्ही इमारती पाडण्यात येणार आहे. तत्पुर्वी या रूग्णालयाचे अन्यत्र स्थलांतरीत करण्याची अपेक्षा पालकमंत्री एकनाथ शिंदे यानी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत व्यक्त केली.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार संजय केळकर यांनी या रूग्णालयाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास अनुसरून पालकमंत्र्यांनी या रूग्णालयाचे लवकरच स्थलांतर करून काम सुरू करण्यासाठी मंजुरी देखील मिळवल्याचे सांगितले. या रूग्णालयांची तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी सुमारे चार ठिकाणाची यादी या बैठकीत चर्चेला आली. यामध्ये मेंटल हॉस्पिटलसह मुंब्रा कौसा येथील महापालिकेची इमारत, माजीवडा, कशीश पार्क आदी ठिकाणी इमारती उपलब्ध असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी नमुद केले. पण रूग्णाच्या सोयीनुसार या इमारतीत रूग्णालय सुरू करणे शक्य नसल्याचा सूर देखील यावेळी ऐकायला मिळाला.वागळे इस्टेटमधील कामगार रूग्णालयाच्या इमारतीमध्ये सिव्हील रूग्णालय शिफ्ट करण्याचे आधी ठरले होते. पण रूग्णांच्या सोयीनुसार ती जागा अयोग्य असल्याचे या वेळी सांगण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील गोरगरीबांचे या सिव्हील रु ग्णालयाकडे पाहिले जाते. पण या रु ग्णालयाच्या मुख्य इमारतीसह त्याच्या शेजारील इमारत धोकादाय स्थितीत असल्यामुळे त्या वेळीच पाडाव्या लागणार असल्याचा मुद्दा जिल्हा नियोजन समितीमध्ये यावेळीही चर्चेला आला आहे. रूग्णालय या इमारतींच्या विविध विभागातील प्लास्टर व स्लॅब निखळल्याचा घटना या आधी घडल्या आहेत.या रु ग्णायाचे निर्लेखन करु न नवीन इमारत उभारणी न केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकरता येत येणार नसल्याचा मुद्दाही यावेळी चर्चेला आला. सुमारे जूनपर्यंत या रूग्णालयाचे स्थलांतर अन्य ठिकाणी करण्याच्या दृष्टीने महापालिकांच्या इमारतींची पहाणी सुरू केल्याचे या रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कैलास पवार सभागृहात स्पष्ट केले. या रूग्णालयाच्याधोकादाय इमारतीतील काही विभाग रूग्णालयासामोरील निर्संग हॉस्टेलमध्ये तर, काही विभाग जिल्हा प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या आवारातील ट्रेनिंग सेंटरमध्ये स्थालांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती ही डॉ. पवार यांनी यावेळी दिली.

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटल