शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तीस मीटरचा गर्डर बसवताच पाेहाेचरस्त्याचे काम - श्रीकांत शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 00:39 IST

७६ मीटर गर्डरवर बेस लोखंडी पत्रा व त्यावर सिमेंट काॅंंक्रिटीकरण करून रस्ता तयार करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेला पत्रीपूल आणि जुना पत्रीपूल यांच्या मधाेमध या पुलाचे काम सुरू आहे.

कल्याण :  पत्रीपुलाच्या गर्डरचे काम सुरू असतानाच ९० फुटी रस्त्याच्या पाेहाेचरस्त्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी, ७६ मीटर लांबीच्या गर्डरचे १० टक्के काम शिल्लक आहे. ते पूर्ण होताच २७ व २८ नोव्हेंबरला पुन्हा रेल्वे मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यावेळी आणखी एक ३० मीटरचा गर्डर ठेवला जाणार आहे. त्यासाठी २४०० बोल्ट वापरलेले आहेत. हा गर्डर ठेवल्यावर पत्रीपुलाच्या पाेहाेचरस्त्याचे (ॲप्राेच राेड) काम केले जाणार आहे.

७६ मीटर गर्डरवर बेस लोखंडी पत्रा व त्यावर सिमेंट काॅंंक्रिटीकरण करून रस्ता तयार करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेला पत्रीपूल आणि जुना पत्रीपूल यांच्या मधाेमध या पुलाचे काम सुरू आहे. तसेच जुन्या पत्रीपुलाच्या जागेवर आणखी एक पूल तयार केला जाणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या गर्डरचे कामही ग्लोबल कंपनीला दिलेले आहे. सध्या सुरू असलेले काम पूर्णत्वास येताच दुसऱ्या पत्रीपुलाच्या कामाला सुरुवात हाेणार आहे. दोन्ही पूल तयार झाल्यानंतर कल्याण-शीळ रस्त्यावर सहापदरी पूल होईल, असे खासदार शिंदे यांनी सांगितले. पाेहाेचरस्ताही महत्त्वाचा आहे, पण ही सर्व कामे टप्प्याटप्प्यांनी करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.

...म्हणून घेतला दिवसा मेगाब्लाॅकराज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता शशिकांत सोनटक्के म्हणाले की, ७०० टनांचा गर्डर बसवण्यासाठी दोन दिवस मेगाब्लाक घेतला. दिवसा ब्लॉक घेण्याऐवजी रात्री का घेतला नाही, असे विचारण्यात येते. इतका मोठा गर्डर पुढे सरकवताना तो सरळ रेषेत जात आहे की नाही, याची पाहणी करणे तसेच कामातील बारकावे रात्री तपासणे शक्य झाले नसते. त्यासाठी दिवसा ब्लॉक घेतला. हा गर्डर टाकण्यासाठी जे सपोर्ट लावले आहेत, ते काम पूर्ण झाल्यावर पहाटे २ ते ५ वाजेपर्यंत काढले जातील. कामात कुठलीही चूक होऊ नये, यासाठी गर्डर टाकण्याची दोनदा ट्रायल घेतली गेली. ट्रायलमध्ये १.२ मीटर गर्डर सरकवून पाहिल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेkalyanकल्याण