शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आईची हत्या करुन पित्यावर खूनी हल्ला करणाऱ्या मुलाला अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: May 11, 2023 21:09 IST

ठाण्यातील घटना: कासावडवली पोलिसांनी मुंबईतून घेतले ताब्यात

ठाणे: उल्हासनगर येथे भावानेच बहिणीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यात कौटुंबिक कलहातून संकल्प भाटकर (३१, रा. कोपरी, ठाणे) या पोटच्या मुलानेच आईची हत्या करून पित्यावरही खूनी हल्ला केल्याची संतापजनक घटना ठाण्याच्या कासारवडवली भागात गुरुवारी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर ससंकल्पला मुंबईतील कुलार् प िरसरातून सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.

संकल्पने आपल्या आई व िडलांवर चाकूने वार केल्यानंतर मोटार सायकल घेऊन पसार झाला होता. ही माहिती मिळताच व िरष्ठ पाेलीस िनरीक्षक राजेश बाबशेट्टी यांनी पथक तयार करून त्याला सायंकाळी त्याच्या मुंबईतील येथील सासूरवाडीतून ताब्यात घेतले. संकल्पचे दोन आठवड्यापूर्वी त्याची आई विनीता विलास भाटकर (६६) आणि वडील विलास मुंकुद भाटकर (७१) यांच्यासमवेत भांडण झाले होते. त्याचाच राग मनात धरून गुरुवारी सकाळी तो घोडबंदर रोड येथील आईवडिलांच्या घरी आला होता. यावेळी त्याने सुरीने आई विनिता हिच्या पोटावर तसेच शरीरावर इतर ठिकाणीही वार केले.

त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तसेच त्याने त्याचे वडील विलास यांच्या मानेवर आ िण शरीराच्या इतर भागावर सुरीने वार करून त्यांनाही गंभीर जखमी करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. हा प्रकार घडल्यानंतर संकल्पने मोटार सायकल वरून मुंबईच्या िदशेने पळ काढला होता. या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथके तयार केली. याप्रकरणी सौरभ भाटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करुन त्याला रात्री अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सावंत हे करीत आहेत.

संकल्पवर सुरु हाेते मनाे िवकारावरील उपचार!संकल्प हा स्टेरॉईड घेत असल्याने मानसिक रुग्ण आहे व त्याच्याकडे घरातील कांदा कापण्याचा चाकू आहे कुठे मिळून आल्यास, त्यास ताब्यात घ्यावे आणि कासारवडवली पोलीस ठाणे येथे माहिती द्यावी, असा मेसेज सकाळी काही काळ साेशल  मीडियावर  व्हायरल झाल्यानेही पिरसरात भीतीचे वातावरण पसरले हाेते. संकल्पवर मनाे िवकाराचे उपचार सुरु हाेते, अशी मा िहती त्याच्या पत्नीने िदली आहे. त्याला अटक केल्याचे पाेलीस उपायुक्त अमरिसंग जाधव यांनी सांिगतले. मुबंईतील शरीर सौष्ठव स्पर्धेतही त्याने भाग घेतला होता, अशी माहितीही समोर आली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी