शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दिवा-आगासन-कल्याणशीळ रोड करण्यास काही गावकऱ्यांचा विरोध, रस्ता गावाबाहेरून करावा; भाजपाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 21:09 IST

आज आगासन गावातील गावकरी,शेतकरी आणि भाजप पदाधिकाऱ्यांना मध्ये बैठक पार पडली. विषय होता नवीन होणारा दिवा येथून आगासन मार्गे कल्याण शीळ- रोड.सदर रस्ता ठाणे महापालिका तयार करत असून त्यामुळें आगासन गावात 200 कुटुंबांची घरे जाणार आहेत.

दिवा (ठाणे) -  आज आगासन गावातील गावकरी,शेतकरी आणि भाजप पदाधिकाऱ्यांना मध्ये बैठक पार पडली. विषय होता नवीन होणारा दिवा येथून आगासन मार्गे कल्याण शीळ- रोड.सदर रस्ता ठाणे महापालिका तयार करत असून त्यामुळें आगासन गावात 200 कुटुंबांची घरे जाणार आहेत.

यासाठी काही ग्रामस्थांनी याचा विरोध केला असून सदर रस्ता आगासन गावाबाहेरून न्यावा अशी मागणी केली. ही मागणी गावकऱ्यांनी भाजप पक्षा कडे सुद्धा केली आहे. यावेळी कल्याण जिल्हा सरचिटणीस  शिवाजीराव आव्हाड यांनी सर्वांना मार्गदर्शन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. सदैव ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहू असे सांगितले. सदर बैठकीला भाजपचे नंदू परब , रोहिदास मुंडे, सागर शिंदे, मूर्ती मुंडे, ज्ञानेश्वर मुंडे, श्रीवास्तव आणि ग्रामस्थ उपस्तिथ होतें.

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची लवकरच बैठक घेऊन यातून पर्यायी रस्ता आगासन गावबाहेरून करावा ही मागणी करणार आहोत - शिवाजी आव्हाड , भाजपा.

आम्ही शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्या सोबत आहोत आणि सदैव राहणार. दिवा शहराचा विकास करताना कोणीही राजकारण करू नये. ज्याचे नुकसान होणार आहे त्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे आणि ती मिळावी अशी मागणी सुद्धा महासभेत केली. - रमाकांत मढवी , उपमहापौर.