शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठाण्यातील मीनाताई ठाकरे उड्डाणपूलावरुन दुतर्फा वाहतूक सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 19:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तसेच वाहन चालकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी बाबुभाई पेट्रोल पंप ...

ठळक मुद्दे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांचे आदेश आमदार संजय केळकर यांनीही केली होती मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तसेच वाहन चालकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी बाबुभाई पेट्रोल पंप ते कॅसल मिल दरम्यान उभारलेल्या उड्डाणपूलावरु न अखेर दुतर्फा वाहतूकीला सुरुवात करण्यात आली आहे. स्थानिक रहिवाशांसह आमदार संजय केळकर यांनीही याबाबतची मागणी केली होती. याठिकाणी दुहेरी वाहतूक सुरु झाल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.वाहतूक कोंडी मुक्त शहराची संकल्पना पोलीस उपायुक्त पोलीस पाटील यांनी वाहतूक शाखेचा पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली होती. त्याच पार्श्वभूमीवर सर्वप्रथम त्यांनी सेवा रस्त्यांवर अनधिकृत पार्र्किं गवर कारवाईचा बडगा उगारला. त्यापाठोपाठ सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी तीन हात नाका ते कोपरी हा सेवा रस्ता एकेरी केला. मात्र दुपारी आणि रात्री याठिकाणी दुतर्फा वाहतूक सुरु ठेवण्यात आली. कॅसलमिल येथे उभारलेल्या उड्डाणपूल आधी एकमार्गी होता. या उड्डाणपूलामूळे माजीवडा नाक्यावरु न येणाऱ्या वाहनांना थेट जेल तलाव अथवा एलबीएस मार्गावर उतरता येते. पण त्याचवेळी एलबीएस मार्गावरु न माजीवडा नाक्याच्या दिशेने जाणाºया वाहनांना बाबूभाई पेट्रोल पंपासमोरील बॉटल नेक रस्त्याच्या स्थितीमूळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या उड्डाणपूलावरील वाहतूक दुतर्फा करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी वाहतूक नियंत्रण शाखेकडे केली होती. याची गांभीर्याने दाखल घेत, वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांनीही या परिसराची पुन्हा पाहणी केली. त्यानंतर या उड्डाणपूलावरु न दुहेरी वाहतूक सुरु करण्याचा निर्णय पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी घेतला. त्यानुसार या पूलावरु न आता दुहेरी वाहतूक सुरु केली आहे. उड्डाणपूलावरु न दुहेरी वाहतूक सुरु झाल्याची माहिती वाहन चालकांना होण्यासाठी बॅरिकेटस टाकण्याचे कामही सुरु केले आहे. दुहेरी वाहतूकीमूळे प्रामुख्याने सायंकाळच्या वेळेत एलबीएस मार्गावरु न माजीवडा नाक्याकडे जाणाºया वाहनचालकांचा वेळ वाचणार आहे. 

‘‘ वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून बाबूभाई पेट्रोल पंप या परिसराची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर स्व. मीनाताई ठाकरे उड्डाणपूलावरु न दुहेरी वाहतूक सुरु केली आहे. ’’बाळासाहेब पाटील, पोलिस उपायुक्त, ठाणे शहर वाहतूक आयुक्तालय. 

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीस