शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कृषीउत्पादन वाढीसाठी मृदा आरोग्यपत्रिका; कृषी विभागाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 03:11 IST

पाच गावांची निवड, केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृदा आरोग्यपत्रिका (सॉइल हेल्थकार्ड) ही योजना हाती घेतली आहे.

ठाणे : शेतकऱ्यांना शेतीतील मातीचा पोत कळावा, उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी मातीपरीक्षण व त्यातील घटकांनुसार पिकांची निवड तसेच खतांची बचत होऊन चांगले पीक घेऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी जिल्हा कृषी विभागाकडून शेतीची काढण्यात येणारी मृदा आरोग्यपत्रिका शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरू लागली आहे. 

त्यानुसार यंदादेखील ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील पाच गावांची निवड करण्यात आली असून एक हजार ७५१ शेतकऱ्यांच्या शेतीची मृदा आरोग्यपत्रिका तयार करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक कल्याणमधील ४१७ शेतकऱ्यांच्या शेतीची मृदा आरोग्यपत्रिका तयार केल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी दिली.

केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृदा आरोग्यपत्रिका (सॉइल हेल्थकार्ड) ही योजना हाती घेतली आहे. त्यानुसार, पाच गावांतील सुमारे एक हजार ७५१ खातेदारांच्या शेतीतील मातीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. सर्वच नमुन्यांची तपासणी पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतीची मृदा आरोग्यपत्रिकावाटप करण्यात आली आहे. दरम्यान, २०१६-१७ पासून ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या मृदा आरोग्यपत्रिका काढण्यास सुरुवात करण्यात आली. त्यावेळी एक लाख आठ हजार ९३० काढण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात २०१७ ते २०१९ या कालावधीत एक लाख १४ हजार ५३ शेतीच्या आरोग्यपत्रिका वितरीत करण्यात आल्या, अशी माहिती माने यांनी दिली. 

एक हजार ७५१ मृदा नमुने तपासले२०१९-२० मध्ये त्यात बदल करून प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड करून तेथील शेतकऱ्यांच्या शेतीची आरोग्यपत्रिका वितरीत करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात पाच तालुक्यांतील पाच गावांची निवड करण्यात आली. यामध्ये पाच गावांमधून एक हजार ७५१ मृदा नमुने काढण्यात आले असून त्यांची तपासणी पूर्ण होऊन आरोग्यपत्रिकाही दिल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी दिली. 

टॅग्स :Farmerशेतकरी