शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील ३५ ग्रामपंचायतींसाठी १३७ मतदान केंद्रांवर आतापर्यंत ३७ टक्के मतदान

By सुरेश लोखंडे | Updated: December 18, 2022 14:05 IST

भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १३ ग्रामपंचायतींसाठी मतदान आहे. त्यासाठी ७१ मतदान केंद्रांचे नियोजन केले आहे.

ठाणे : जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर आदी तालुक्यांतील ४२ पैकी ३५ ग्रामपंचायतींसाठी  मतदान सुरू आहे. यासाठी १३७ केंद्रांवर आतापर्यंत २४ हजार ८४३ जणांनी मतदान केले. आतापर्यंत ३७.३५ टक्के मतदान नशीब अजमावत असलेल्या ७२७ उमेवारांना झाले आहे. यातील ३५ सरपंचांसाठी ११४ उमेदवारांचा समावेश आहे. या केंद्रांवरील मतदान शांततेत व्हावे,कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस अधिकारी, पोलिसांसह ९९० जणांचे मनुष्यबळ तैनात आहे.

जिल्ह्यातील सुमारे सात ग्रा.पं. चे सदस्य व सरपंच बिनविरोध विजयी झाले आहेत. आता अवघ्या ३५ ग्रामपंचायतींच्या २१९ सदस्यांसाठी व ३४ सरपंच पदासाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १३ ग्रामपंचायतींसाठी मतदान आहे. त्यासाठी ७१ मतदान केंद्रांचे नियोजन केले आहे. तर मुरबाडला ११ ग्रामपंचायतींसाठी ३५ मतद केंद्र तैनात आहेत. कल्याण तालुक्यात आठ ग्रामपंचायतींसाठ २४ मतदान केंद्र आहेत. तर शहापूरच्या तीन ग्राम पंचायतीचे मतदान सात केंद्रांवर होणा आहे. या आधी बिनविरोध विजयी झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील असोळे, किशोर, वैशाखरे आ चार ग्रामपंचायतीचा समावेश आहे. शहापूर येथील बाबळे, भिवंडीतील खानिवली आणि कल्याण तालुक्यातील काकडपाड ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. 

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूकVotingमतदान