शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चरस हॅशची इन्स्टावर जाहिरात करुन तस्करी करणाऱ्यास अटक; ३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By जितेंद्र कालेकर | Updated: February 9, 2024 19:10 IST

भालेराव याने चक्क इन्स्टाग्रामवर गांजाची जाहिरात केली होती.

ठाणे: चरस या अमली पदाथार्पासून बनविलेल्या चरस हॅश ऑईलची इन्स्टाग्रामवर जाहीरात करुन त्याची तस्करी करणाऱ्या ऋषभ संजय भालेराव (रा. रजनीगंधा सोसायटी, शहापूर, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी शुक्रवारी दिली. त्याच्याकडून १३ लाख ५० हजारांच्या १३५ ग्रॅम चरस हॅशसह ३१ लाख दोन हजारांचा अमली पदाथार्चा साठा जप्त केला आहे.

वागळे इस्टेट भागातील इंदिरानगर, भाजी मार्केटजवळ ऋषभ भालेराव हा त्याच्या गिऱ्हाईकांना गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे ७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे पाटील, अविनाश महाजन, उपनिरीक्षक तुषार माने आणि सुनिल अहिरे आदींच्या पथकाने सापळा रचून भालेराव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३० हजार २०० रुपयांचा तीन किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा, १२ हजार ७०० रुपयांचा एक मोबाईल आणि रोकड असा ४२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडील सखोल चौकशीमध्ये त्याच्या बदलापूर येथील घरातून आणखी ६० किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा, २९० ग्रॅम चरस आणि १९ छोटया बाटल्यांमध्ये चरस (हॅश) ऑईल आणि इतर वस्तू असा मुद्देमाल जप्त केला आहे. इन्स्टाग्रामवरुन ऑनलाईन विक्री -भालेराव याने चक्क इन्स्टाग्रामवर गांजाची जाहिरात केली होती. त्यासाठी गिऱ्हाईक मिळण्यासाठी तो इन्स्टाग्रामपच्या पवरुन ऑनलाईन अमली पदाथार्ंची विक्री करीत करीत होता. ही माहिती तपासात निदर्शनास आली आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर साडे तीन हजारांहून अधिक फॉलोअर्स असून त्याद्वारे येणाऱ्या गिऱ्हाईकांचे हाईकांचे ऑनलाईन पैसे मिळाल्यानंतर कुरिअर मार्फतीने तो होम डिलीवरी करीत असल्याचे उष्घड झाले. ठाणे जिल्हयात प्रथमच अशा प्रकारे चरस या चरसपासून तयार केलेल्या हॅश ऑइ्रलची विक्री केली जात होती. त्याने मध्यप्रदेशातून हा गांजा आणला होता. त्याचे आणखी कोणी साीदार आहेत का? आदी सर्व बाबींचा तपास आता सुरु आहे. त्याला १२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेDrugsअमली पदार्थ