शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आजूबाजूचे रहिवासी झाले दुर्घटनेत जखमी, सहा वर्षीय चिमुरड्याचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 03:16 IST

ठाणे : भिवंडी इमारत दुर्घटनेतील पाच जखमींना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दुपारी हलवण्यात आले आहे.

ठाणे : भिवंडी इमारत दुर्घटनेतील पाच जखमींना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दुपारी हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली असून त्यांना प्रामुख्याने डोक्याला आणि छातीला मार लागला आहे. त्यामध्ये ५५ वर्षांच्या महिलेसह ६ वर्षीय चिमुरड्याचा समावेश आहे. तसेच त्यातील तीन जण त्या दुर्घटनेतील इमारतीच्या आजूबाजूचे रहिवाशी आहेत. त्या सर्व रुग्णांना एकाच वॉर्डमध्ये ठेवले आहे.भिवंडीत नवीवस्तीत इमारत कोसळली. त्यातील रेहान खान (६) आणि सलमा अन्सारी (५५) हे दोघे त्या इमारतीतील रहिवाशी आहे. रेहान हा आईवडिल आणि दोन बहिणीसह मागील तीन ते चार वर्षांपासून राहत आहे. बहिणींची सकाळची शाळा असल्याने त्या शाळेत गेल्या होत्या. इमारत पडत असताना, रेहानने बाहेर पडण्यासाठी धाव घेतली त्यावेळी इमारतीचा भाग कोसळला. त्या ढिगाºयाखाली तो अडकला. त्याच्या हाताचा पंजा दिसल्याने त्याला स्थानिकांनी तातडीने बाहेर काढले. मात्र, डोक्याला मार लागल्याने त्याला ठाण्यात हलवण्यात आले. त्याचे आईवडिल त्या ढिगाड्यामध्ये अडकले होते. हे खान कुटूंब पहिल्या मजल्यावर राहणारे असून रेहानचे वडील आशफाक उर्फ गब्बर खान हे लॉरीचालक असल्याची माहिती काका मुदसीर खान यांनी ‘लोकमत’ला दिली. तसेच मुदसीर हे सध्या रेहान बरोबर रुग्णालयात असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्याच इमारतीतील सलमा अन्सारी (५५) यांच्या छातीला मार लागला असून त्यांची प्रकृती बºयापैकी स्थिर आहे.>ख्वाजा महेमुद सय्यद (५५) हे दुर्घटना घडली तेंव्हा इमारतीच्या बाजूला असलेल्या शौचालयात गेले होते. तेथून बाहेर पडताना काही तरी त्यांच्या कपाळावर येऊन आदळल्याने त्यांच्या डोक्याला जखम झाली आहे. वयोमानामुळे त्यांना तातडीने ठाण्यात हलवले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्याचबरोबर त्या इमारतीच्या मागील बाजू राहणारे आसीफ खान (२१) आणि आबीद खान (२१) हे भाऊही जखमी झाले आहे. त्यातील एकाच्या छातीला तर दुसºयाच्या पायाला मार लागला आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी