शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘साहब, जेल में सुराग है...’, खड्ड्यात सापडला मोबाइल : कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 04:59 IST

‘साहब, जेल में सुरंग है’ हा शोले चित्रपटातील डायलॉग सुपरिचित आहे. त्याच धर्तीवर आधारवाडी कैद्याने ‘साहब, जेल में सुराग है’ असे सांगून जेल यंत्रणेची सुरक्षा यंत्रणा किती कमकुवत आहे

कल्याण : ‘साहब, जेल में सुरंग है’ हा शोले चित्रपटातील डायलॉग सुपरिचित आहे. त्याच धर्तीवर आधारवाडी कैद्याने ‘साहब, जेल में सुराग है’ असे सांगून जेल यंत्रणेची सुरक्षा यंत्रणा किती कमकुवत आहे, हे निदर्शनास आणून दिले आहे. जेलच्या सर्कलशेजारी खोदलेल्या खड्ड्यात काय आहे, हे तपासले असता त्यात एक मोबाइल लपवून ठेवल्याचे उघड झाले. त्यामुळे कारागृह प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.आधारवाडी कारागृहातील पाण्याच्या टाकीजवळील सर्कलशेजारीच एक खड्डा असल्याचे कारागृहातील कैदी मुरगम हरिजन याला दिसले. त्याने तातडीने ही माहिती कारागृहाचे पहारेकरी संतोष खारतोडे यांना दिली. ती त्यांनी वरिष्ठांच्या कानांवर घातली. खड्ड्यातील माहिती काढून तपासणी केली असता त्यात एका प्लास्टिकखाली पांढºया रंगाचा एक मोबाइल आढळला. त्यात बॅटरी व सीमकार्डही होते. या घटनेची तक्रार खारतोडे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्याआधारे पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला.पोलिसांनी मोबाइल जप्त केला आहे. सीमकार्ड कोणाच्या नावावर आहे, त्याद्वारे कोणाशी संपर्क साधण्यात आले तसेच कॉल रेकार्ड तपासले जाणार आहेत. त्यावरून त्याचा वापर कोणी कशासाठी केला, हे उघड होणार आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल