शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

सिंधी राजकारणात सेना तोंडघशी, साईच्या फुटीर गटाकडून विश्वासघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 04:44 IST

उल्हासनगरात प्राबल्य असलेल्या सिंधी समाजाच्या राजकारणात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना वरचढ ठरल्याचे महापौरपदाच्या निवडणुकीने सिद्ध केले.

- सदानंद नाईकउल्हासनगर - उल्हासनगरात प्राबल्य असलेल्या सिंधी समाजाच्या राजकारणात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना वरचढ ठरल्याचे महापौरपदाच्या निवडणुकीने सिद्ध केले. साई पक्षाच्या फुटीर गटाने केलेल्या विश्वासघातामुळे शिवसेनेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेसोबत गेले एक दशक सत्तेत असलेल्या भाजपाने महापालिका निवडणुकीत ओमी टीमसोबत आघाडी केली. भाजपा-ओमी टीमचे ३२ नगरसेवक निवडून येऊन सत्तेसाठी स्थानिक साई पक्षासोबत हातमिळवणी केली. एकेकाळी कलानी कुटुंबाविरोधात गरळ ओकणारी भाजपा कलानीमय झाली. भाजपाला सत्तेतून खेचण्यासाठी शिवसेना नेते तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे एकही संधी सोडत नाही. महापौर निवडणुकीनिमित्त ही संधी शिवसेनेकडे पुन्हा एकदा चालून आली. भाजपा आघाडीतील साई पक्षात उभी फूट पडल्यानंतर फुटीर गटाच्या ज्योती भटिजा यांनी शिवसेनेला पाठिंबा मागितला. शिवसेनेने विरोधी पक्षातील इतर गट आपल्यासोबत असल्याचे गृहीत धरून फुटीर गटाला समर्थन दिले. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाnewsबातम्या