शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जखमी होऊनही ठाण्याच्या स्वराने जिंकले रौप्य पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 20:31 IST

 ठाणे: भोपाळ येथे अलीकडेच झालेल्या चौथ्या नॅशनल थाई बॉक्सिंग स्पर्धेत खेळताना, पहिल्याच राऊंडमध्ये मनगटाच्या हाडाला जबर मार लागल्यानंतरही प्रतिस्पर्धींना टक्कर देत,ठाण्याच्या स्वरा कांबळे हिने रौप्य पदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर तिची थायलंड येथे होणाºया आगामी अशिया चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी निवड झाली आहे.शुक्रवार २ ते रविवार ५ फेब्रवारी २०१८ ...

ठळक मुद्दे चौथ्या नॅशनल थाई बॉक्सिंग स्पर्धेत यशथायलंडमधील आशिया स्पर्धेत निवड

 ठाणे: भोपाळ येथे अलीकडेच झालेल्या चौथ्या नॅशनल थाई बॉक्सिंग स्पर्धेत खेळताना, पहिल्याच राऊंडमध्ये मनगटाच्या हाडाला जबर मार लागल्यानंतरही प्रतिस्पर्धींना टक्कर देत,ठाण्याच्या स्वरा कांबळे हिने रौप्य पदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर तिची थायलंड येथे होणाºया आगामी अशिया चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी निवड झाली आहे.शुक्रवार २ ते रविवार ५ फेब्रवारी २०१८ दरम्यान मध्य प्रदेशातील भोपाळ येथे चौथ्या नॅशनल थाई बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी विविध गटात झालेल्या स्पर्धेसाठी प्रत्येक राज्यातून स्पर्धक सहभागी झाले होते.त्यातील ११ वर्षाखालील वयोगटात खेळताना,या स्पर्धेच्या पहिल्याच राऊंडमध्ये तिच्या मनगटाच्या हाडाला जबर मार लागला. यावेळी रेफरीने तिच्याकडे पुढे खेळणार का, अशी विचारणा केली. त्यावेळी तिने या स्पर्धेत खेळणार असल्याचे सांगून पुढील झालेल्या प्रत्येक राऊंडमध्ये स्पर्धकांना जोरदार टक्कर देत, रौप्य पदक खेचून आणले. स्वरा ही बाळा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली थाई बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत असल्याची माहिती तिचे वडील राजेश कांबळे यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेSportsक्रीडाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका