शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या चेंबरमध्ये शॉर्टसर्किट

By admin | Updated: August 28, 2015 02:15 IST

पालिका मुख्यालय परिसरातील एका चेंबरमधून गेलेल्या केबलमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने संपूर्ण मुख्यालयात अंधार पसरला. ही घटना गुरुवारी सकाळी ११.३० वा.च्या सुमारास घडली.

भार्इंदर : पालिका मुख्यालय परिसरातील एका चेंबरमधून गेलेल्या केबलमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने संपूर्ण मुख्यालयात अंधार पसरला. ही घटना गुरुवारी सकाळी ११.३० वा.च्या सुमारास घडली. हे सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास येताच त्याने त्वरित अग्निशमन दलाला पाचारण केल्याने संभाव्य दुर्घटना टळली.पालिका मुख्यालय परिसरात असलेल्या मलवाहिनीच्या चेंबरमधून वीजपुरवठा करणारी केबल गेल्याचे वरील घटनेमुळे उघडकीस आले. या घटनेमुळे मुख्यालय अंधारात गेले असले तरी विजेची पर्यायी व्यवस्था म्हणून बसविलेले जनरेटरदेखील सुरक्षितता म्हणून बंद ठेवले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह या विभागाचे अधिकारी व विविध पक्षांच्या नगरसेवकांनी तेथे धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही केबल त्वरित तोडली. तसेच मुख्यालय इमारतीवरून गेलेल्या केबल्सजवळ वाढलेली झाडेसुद्धा छाटली. दुर्लक्ष झाले असते तर संगणक विभागाला फटका बसला असता. मुख्य कागदपत्रांसह मालमत्ताकर, जन्म-मृत्यू दाखला आदी महत्त्वाच्या बाबींची नोंद केली जाते. तसेच या ठिकाणी पार्किंग करण्यात येत असून येथून कर्मचारी व नागरिकांची सतत वर्दळ असते. या केबल त्वरित इतरत्र हलविण्याच्या सूचना वरिष्ठांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. (प्रतिनिधी)