शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गावी जाण्यासाठी ठाण्यातील मजूराने अशी लढविली शक्कल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 01:06 IST

कोरोना या साथरोगाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी राज्यभर संचारबंदी लागू केलेली आहे. परंतू, काहीतरी निमित्त करुन गावी जायला मिळते का? याची चाचपणी ठाण्यातील मजूराने केली. त्याने तब्बल ४० मजूर उपाशी असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. मात्र, यातच तो अडकला.

ठळक मुद्देजेवणाची व्यवस्था करण्याचा आपत्ती व्यवस्थापन विभागाला केला फोनआपत्ती व्यवस्थापन विभागाने दिले पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने शहरात अडकलेल्या मजूरांकडून अनेक युक्त्या लढविल्या जात आहेत. ठाण्यातील मोहम्मद हुसेन या मजूराने ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला चक्क ४० मजूरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा फोन केला. प्रत्यक्षात, या मजूरांपैकी कोणीही उपाशी नसल्याचे मंगळवारी उघड झाले.ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला लोकपुरम, वसंत विहार येथील ‘आशर बिल्डींग’ या बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी ४० मजूर असल्याचा फोन ७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आला होता. याठिकाणी हे सर्व मजूर उपाशीपोटी असून त्यांच्या जेवणाची सोय करावी, अशी मागणीही त्याने केली. त्याच्या फोनची गांभीर्याने दखल घेत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांनी आपल्या पथकासह त्याठिकाणी भेट दिली. मात्र, त्याने हा बनावट फोन केल्याचे उघड झाले. याप्रकरणी चितळसर पोलिसांना त्यांनी माहिती दिली. तेंव्हा आपल्याला गावी जायचे असल्यामुळे हा फोन केल्याची प्रांजळ कबूली त्याने दिली. हे समल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी त्याला समज देऊन परिस्थितीचे गांभीर्यही पटवून दिले. त्याला समज दिल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाFake Newsफेक न्यूज