शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पगाराची विचारणा केल्याने सुरक्षा अधिकाऱ्याने केली रक्षकाला लोखंडी सळईने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 21:28 IST

केवळ पगाराची विचारणा केल्याने आपल्या कनिष्ठ सहका-याला खासगी सुरक्षा रक्षक कंपनीच्या अधिका-याने लोखंडी सळईने मारहाण केल्याची घटना वर्तकनगर येथील दोस्ती विहार येथे नुकतीच घडली. या सुरक्षा अधिकाºयाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे ठाण्याच्या दोस्ती विहार येथील घटनावर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पगाराची विचारणा केल्याने खासगी सुरक्षारक्षक पुरविणा-या कंपनीचा अधिकारी सरोज रॉय (४२) याने जितेंद्र सिंग (४२) या सुरक्षारक्षकाला लोखंडी सळईने मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी राय याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठाण्यातील पाचपाखाडी येथील रहिवासी सुरक्षारक्षक जितेंद्र सिंग हे हर्स सिक्युरिटी या खासगी कंपनीत नोकरीला आहेत. त्यांची वर्तकनगर, ‘दोस्ती विहार’ येथील वरुणा बिल्डिंगच्या कार पार्किंगमध्ये ३१ डिसेंबर २०१९ रोजी रात्रीची ड्युटी होती. त्यावेळी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हर्स सिक्युरिटीचे क्षेत्रीय अधिकारी रॉय यांनी या कार पार्किंगच्या ठिकाणी तपासणीसाठी भेट दिली. तेव्हा मला पैशांची गरज असून माझा पगार कधी होणार, अशी विचारणा सिंग यांनी रॉय यांच्याकडे केली. ही विचारणा केल्याचा राग आल्याने रॉय यांनी त्यांना वरुणा बिल्डिंगच्या शिडीवर बोलावून घेतले. तिथे त्यांनी शिवीगाळ करीत सिंग यांना लोखंडी सळईने उजव्या हाताच्या कोपरावर जोरदार फटका मारून त्यांना ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर, ते तिथून निघून गेले. त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांनी सुरक्षारक्षक कंपनीचे क्षेत्रीय अधिकारी रॉय यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलीस हवालदार एस.ए. सोनवणे अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी