शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 23:43 IST

अवघ्या तीन वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाºया योगेश सिताराम चव्हाण (३६) याला नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. योगेशने त्याच्या घरात पिडित मुलाला खेळण्याच्या बहाण्याने नेले. तिथेच त्याच्याशी त्याने हे गैरकृत्य केले.

ठळक मुद्देनौपाडा पोलिसांची कारवाईठाण्याच्या सिद्धेश्वर तलाव येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: अवघ्या तीन वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाºया योगेश सिताराम चव्हाण (३६, रा. नौपाडा, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.सिद्धेश्वर तलाव पाटीलवाडी, नौपाडा भागातील रहिवाशी योगेश याने त्याच परिसरातील या तीन वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार २१ आॅक्टोबर रोजी दुपारी २.३० ते २२ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडला. योगेशने त्याच्या घरात पिडित मुलाला खेळण्याच्या बहाण्याने नेले. तिथेच त्याच्याशी त्याने हे गैरकृत्य केले. आपल्यावर गुदरलेला प्रसंग पिडित मुलाने त्याच्या आईला खुणा करुन सांगितल्यानंतर त्याच्या कुटूंबियांनी याची खातरजमा केली. त्यानंतर याप्रकरणी २४ आॅक्टोबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम तसेच अनैसर्गिक अत्याचार आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्लिनी राउत यांच्या पथकाने आरोपीला २४ आॅक्टोबर रोजी पहाटे अटक केली. त्याला ३१ आॅक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला १३ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी