शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! केकमधून विषबाधा झाल्याच्या नावाखाली ४० हजारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 22:58 IST

अन्न निरीक्षक असल्याची बतावणी करीत केकच्या एका महिला व्यावसायिकाला ४० लाखांचा गंडा घालणाऱ्या दुकलीपैकी राहूल गायकवाड (२६, रा. पनवेल, जि. रायगड) याला नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

ठळक मुद्देनौपाडा पोलिसांची कारवाईमुख्य सूत्रधाराचा शोध सुरुच

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: केकमधून विषबाधा झाल्याच्या नावाखाली ४० हजारांची फसवणूक करणाºया राहूल गायकवाड (२६, रा. पनवेल, जि. रायगड) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अन्य दोन साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.गोकूळनगर येथे राहणाºया तन्वी किरावंत (२८) यांचे चरईतील गणेश सिनेमा परिसरात केकचे दुकान आहे. विश्वनाथ पाटील याने १ आॅगस्ट ते ३ आॅगस्ट २०२० या दरम्यान त्याने आपण अन्न सुरक्षा अधिकारी असल्याची मोबाइलद्वारे बतावणी केली. त्यानंतर २७ फेब्रुवारी २०२० रोजी स्मिता काटे यांनी तुमच्या दुकानातून घेतलेल्या पेस्टीमुळे त्यांच्या मुलीला विषबाधा झाल्याचा आरोप केला. या विषबाधेच्या उपचारासाठी २३ हजार २०० इतका रुग्णालयीन खर्च त्यांना आला. त्यामुळेच केकची न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून तपासणी केली. त्यामुळे त्यांनी या विषबाधेबाबत त्यांच्या कार्यालयात तक्रार दिली आहे. त्यामुळेच या केकचे दुकान सिल करण्यात येणार आहे. हा प्रकार समजताच तन्वी यांनी स्मिता काटे या महिलेला मोबाईलवरुन संपर्क केला. त्यावेळी एनओसी देण्यासाठी काटे या महिलेनेही २३ हजार २०० रुपये तसेच दंडापोटी १६ हजार ९०० रुपये अशा ४० हजार १०० रुपयांची त्यांच्याकडे मागणी केली. हे पैसे त्यांनी काटे यांच्या मोबाइलवरुन आॅनलाईन पाठविण्यास त्यांना भाग पाडले. यातील दंडाची रक्कम ही परत मिळणार असल्यामुळे वागळे इस्टेट येथील अन्न सुरक्षा यांच्या कार्यालयात त्यांना येण्यास सांगितले. त्यानंतर मात्र, यातील महिलेने आणि तिच्या साथीदारांनी त्यांचे फोन बंद करुन ठेवले. तन्वी यांच्या केकच्या दुकानाविरुद्ध कोणतीही तक्रार नसतांनाही त्यांच्या केकच्या सेवनाने विषबाधा झाल्याच्या नाावाखाली ४० हजार १०० रुपयांची फसवणूक करणाºया दुकलीपैकी राहूल गायकवाड याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या पथकाने ९ आॅक्टोबर रोजी अटक केली आहे. त्याच्याकडून एक मोबाइलही जप्त करण्यात आला आहे.* यातील राहूल सराटे हाच मुख्य सूत्रधार आहे. त्यानेच स्मिता काटे नावाच्या महिलेचा तसेच अन्न सुरक्षा अधिका-याचाही आवाज काढला. एखाद्याची फसवणूक केल्यानंतर राहूल गायकवाड याच्या बँक खात्यात तो पैसे भरत होता. यातील काही रक्कम गायकवाड स्वत:कडे ठेवून उर्वरित रक्कत सराटेला देत होता. सराटेचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी