शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ठाण्यात झाडाची फांदी पडून दांम्पत्यासह चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 21:41 IST

नौपाडयातील गोखले रस्त्यावर झाडाची फांदी पडून झालेल्या विचित्र अपघातामध्ये मोटारसायकलीवरुन जाणाऱ्या संदीप बंगेरा (४७) आणि जया बंगेरा (४७) या दाम्पत्यासह चौघेजण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तसेच नौपाडा पोलिसांनी यावेळी मदतकार्य राबवून जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

ठळक मुद्दे आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले मदतकार्य महिला गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: नौपाडयातील गोखले रस्त्यावर झाडाची फांदी पडून झालेल्या विचित्र अपघातामध्ये मोटारसायकलीवरुन जाणाºया संदीप बंगेरा (४७) आणि जया बंगेरा (४७, रा. विजयनगरी, घोडबंदर रोड, ठाणे) या दाम्पत्यासह चौघेजण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. जया यांच्या डोक्याला जबर मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या आहे.ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार नौपाडयातील गोखले रस्त्यावर हस्तकला दुकानाजवळील झाडाची फांदी अचानक कोसळली. यात दुचाकीवरुन जाणाºया बंगेरा दाम्पत्यासह रिक्षा चालक वासीम (२३, रा. राबोडी, ठाणे) आणि पादचारी ३३ वर्षीय सोनवणे ही महिला असे चौघेजण जखमी झाले. या चौघांवरही एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. घटनास्थळी ठाणे अग्निशमन दल तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने मदतकार्य केले. काही काळा या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. झाडाच्या फांद्या बाजूला केल्यानंतर ही वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी