शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

धक्कादायक! ठाण्यात अवघ्या पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 21:11 IST

ठाण्यातील लोकमान्यनगर येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दिनेश सुतार याला वर्तकनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे.

ठळक मुद्दे आरोपीला अटकवर्तकनगर पोलिसांची कारवाईगुन्हा दाखल होताच अवघ्या दोन तासात पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लोकमान्यनगर येथील एका साडे चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या दिनेश सुतार याला वर्तकनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. त्याला २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.लोकमान्यनगर भागात राहणारी ही पिडित मुलगी तिच्या घरासमोर १९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास खेळत होती. त्यावेळी त्याच भागात राहणाºया दिनेशने तिला खेळण्याचे अमिष दाखवून आपल्या घरी नेले. तिथे तिच्याशी त्याने लैंगिक चाळे केले. आपल्यावरील आपबिती तिने आई वडिलांना सांगितली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तिच्या आई वडिलांनी याप्रकरणी २१ जानेवारी रोजी पहाटे त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार तसेच लहान मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या कलमांखाली वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड यांच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये कथित आरोपी दिनेशला अटक केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार