शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुखाचा राजीनामा; नेतृत्वाकडून संशय, अपमान सहन होईना

By नितीन पंडित | Updated: August 9, 2022 11:16 IST

या घोषणानंतर ठाणे जिल्हा ग्रामीण मध्ये पडसाद उमटणार असून अनेक शिवसैनिक पदाधिकारी हे पाटील यांच्या निर्णयाने व्यथित झाले आहेत.

 - नितिन पंडीतलोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : पक्ष नेतृत्व कडून संशय व्यक्त केला जात असल्याने अपमानित होऊन राहण्यापेक्षा शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख पदासह शिवसेना पक्षाच्या प्राथमिक सदस्यता पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा सोमवारी प्रकाश पाटील यांनी पडघा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. त्यांच्या या घोषणानंतर ठाणे जिल्हा ग्रामीण मध्ये पडसाद उमटणार असून अनेक शिवसैनिक पदाधिकारी हे पाटील यांच्या निर्णयाने व्यथित झाले आहेत.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा मध्ये भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे सहभागी झाले. त्यात माझा कोणताही सहभाग नसताना पक्ष नेतृत्वासह पदाधिकारी यांनी संशय व्यक्त करीत अविश्वास व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आपण व्यथित असून तब्बल ३५ वर्षे शिवसेना संघटनेत शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख पदापर्यंत काम करीत आहे. पक्ष संघटना वाढीसाठी निस्वार्थ प्रयत्न केले. सध्या पक्ष नेतृत्वाकडून संघटनेच्या कामातून आपणास खड्या सारखे बाजूला करण्याचे प्रयत्न काही हितशत्रू पक्ष नेतृत्वाच्या साथीने करीत आहेत. त्यामुळे अपमानित होऊन संघटनेत राहण्या पेक्षा स्वाभिमान जपत राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे प्रकाश पाटील यांनी म्हटले. तूर्तास एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार का या प्रश्नावर मी संघटनेत केलेल्या कामाचे महत्व ओळखून कोणी आपणास विचारणा केली तर भविष्यात त्या बाबत निर्णय घेऊ, अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे .

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे