शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात शिवसेनेचे पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 19:02 IST

 उल्हासनगर प्रांत कार्यालयासमोर शिवसेनेने पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाडीच्या निषेधार्थ आंदोलन करून केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

उल्हासनगर : पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेने दुपारी २ वाजता प्रांत कार्यालय समोर आंदोलन केले. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांत अधिकारी राजाराम कारभारी यांना निवेदन दिले.

 उल्हासनगर प्रांत कार्यालयासमोर शिवसेनेने पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाडीच्या निषेधार्थ आंदोलन करून केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोदी यांच्या शासनकाळात देश गेली अनेक दशके मागे गेला असून नागरिकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला. असे प्रतिपादन यावेळी राजेंद्र चौधरी यांनी केला.

आंदोलनात शिवसेना कल्याण उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, गटनेता रमेश चव्हाण, नगरसेवक धनंजय बोडारे, शहर युवाअधिकारी बाळा श्रीखंडे यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. आंदोलनानंतर शिवसेना शिष्टमंडळाने प्रांत अधिकारी राजाराम कारभारी यांना निवेदन दिले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर