शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना शाखांना कुलूप लावायलाही ठाण्यात शिवसैनिक उरणार नाहीत, कारवाईनंतर मीनाक्षी शिंदेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 12:01 IST

ठाण्यात शिंदे यांना समर्थन देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. केवळ माजी नगरसेवकच नव्हे तर वेगवेगळ्या विभागातील पदाधिकारी शिंदे यांच्या मागे उभे  राहत आहेत. 

ठाणे: आम्ही शिवसैनिकच असल्याने आमच्यावर निलंबनाची कारवाई कशी केली जाऊ शकते,  अशाप्रकारे किती जणांवर कारवाई करणार, अशीच कारवाई होत राहिली तर एक दिवस ठाण्यात शिवसेना शाखांना कुलूप लावायलाही कोणी शिवसेनेत उरणार नाही, असा टोला माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी लगावला. एकनाथ शिंदे यांचे समर्थन केल्याबद्दल नरेश म्हस्के यांच्यापाठोपाठ मीनाक्षी शिंदे यांनाही शिवसेनेनी बाहेरचा रस्ता दाखविला आहे.           ठाण्यात शिंदे यांना समर्थन देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. केवळ माजी नगरसेवकच नव्हे तर वेगवेगळ्या विभागातील पदाधिकारी शिंदे यांच्या मागे उभे  राहत आहेत. शिंदे समर्थकांनी ठाण्यात दोन वेळा शक्तिप्रदर्शन केले. यामध्ये माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी भाग घेतल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे ठाण्यातील शिवसेना महिला वर्गात अस्वस्थता निर्माण झाली. शिवसेनेतील मंडळींवर हिंदुत्वाची भूमिका घेतलेल्या शिंदे यांना समर्थन दिले म्हणून अशाप्रकारची कारवाई होत असेल तर एक दिवस शिवसेना शाखांना कुलूप लावायलाही कोणी उरणार नाही, असे मीनाक्षी शिंदे म्हणाल्या.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाthaneठाणे