शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

वाहतूक, आरोग्याच्या समस्या सोडवणार, श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 02:10 IST

मला मिळालेले यश हे जनतेचे आहे. पुढील पाच वर्षांत वाहतूक, आरोग्यविषयक समस्या मार्गी लावणे, हे माझे ध्येय आहे. दळणवळणाचे सक्षम जाळे उभारण्यासाठी रेल्वे समांतर रस्ता, जलवाहतूक, चांगले रस्ते, मेट्रो मार्गी लावण्याला प्राधान्य देणार आहे.

- अनिकेत घमंडीडोंबिवली - मला मिळालेले यश हे जनतेचे आहे. पुढील पाच वर्षांत वाहतूक, आरोग्यविषयक समस्या मार्गी लावणे, हे माझे ध्येय आहे. दळणवळणाचे सक्षम जाळे उभारण्यासाठी रेल्वे समांतर रस्ता, जलवाहतूक, चांगले रस्ते, मेट्रो मार्गी लावण्याला प्राधान्य देणार आहे. जलवाहतुकीसाठी पाच वर्षांत जे प्रयत्न झाले, ते आता अस्तित्वात येतील. प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या फेऱ्या वाढवणे, प्रवास सुखकारक व्हावा, यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विजयी उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.विजयाचे श्रेय कोणाला देणार?नागरिक, मतदारांचा पाठिंबा तसेच शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता यांनी दाखवलेला विश्वास, सर्वांनी एकदिलाने केलेली मेहनत यामुळेच हे यश मिळाले आहे.रेल्वे प्रवाशांसाठी काय करणार?ठाणेपलीकडील प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुखकारक व्हावा, यासाठी लोकलच्या फेºया वाढवण्यावर भर असणार आहे. आणखी महिला विशेष लोकल, १५ डब्यांच्या वाढीव लोकल व वातानुकूलित लोकल सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.जलवाहतूक, मेट्रोबाबत काय सांगाल?रेल्वेला पर्याय म्हणून रस्त्यांचे जाळे, जलवाहतूक, मेट्रो रेल्वे असे प्रकल्प मार्गी लावणार आहे. त्यासाठी विविध प्राधिकरणांशी समन्वय ठेवून कामे करून घेणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालkalyan-pcकल्याणShiv SenaशिवसेनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९