शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदर भागात जलवाहीन्यांमध्ये साडी, आधारकार्ड, पिलो कव्हर, डोंगरीपाड्यातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 17:35 IST

घोडबंदर भागात जलवाहीनी साफ करीत असतांना त्यातून साड्या, उशीचे कव्हर आढळून आले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकमी दाबाने होत होता पाणी पुरवठासुरक्षा रक्षक नसल्यानेच घडला प्रकार

ठाणे - दिवाळीच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच ठाण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे महापालिकेच्या डोंगरीपाडा येथील जलवाहिन्यांमध्ये चक्क साड्या, उशीचे कव्हर, कपडे आदींबरोबरच आधारकार्ड आढळले आहे. दरम्यान, महापालिकेच्या जलकूंभांवर सुरक्षाव्यवस्था नसल्याने असा प्रकार होत असल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केला आहे.                  ठाणे महापालिकेने पाणीवितरणासाठी विविध भागात जलकूंभ उभारले आहेत. मात्र, बहूसंख्य ठिकाणी सुरक्षाव्यवस्था नाही. त्यामुळे पाण्याच्या टाक्यांवर गर्दुल्ले, मद्यपी, टवाळखोरांचा वावर असल्याच्या तक्र ारी आहेत. याबाबत नगरसेवक डुंबरे यांच्याकडून सातत्याने सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली जात आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. डोंगरीपाडा येथील वामननगर परिसराला काही दिवसांपासून अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत्या. या संदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नगरसेवक डुंबरे यांनी तक्र ारी केल्या. मात्र, पाण्याचा दाब पुरेसा असल्याचा प्रशासनाकडून दावा केला जात होता. मनोहर डुंबरे यांच्या मागणीनुसार जलवाहिनीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी वामननगर परिसरात जलवाहिनीतून साड्या, टाकाऊ कपडे, उशीचे कव्हर आदींबरोबरच आधारकार्ड आढळले. महापालिकेकडून शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रु पये खर्च केले जातात. मात्र, महापालिकेने जलकुंभावर सुरक्षारक्षक नेमले नसल्यामुळे हा प्रकार होत असल्याचा संशय डुंबरे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWaterपाणी