शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार आज साधणार कल्याण, ठाण्यातील कार्यकर्त्यांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 05:42 IST

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे.

कल्याण : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाची दावेदारी असलेल्या राष्ट्रवादीतही बैठका आणि मेळाव्यांना प्रारंभ झाला आहे. पक्षाचे सर्वेसर्वा, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ठाणे आणि कल्याणमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. एकीकडे उमेदवार कोण? याबाबत स्पष्टता झालेली नसताना, दुसरीकडे या कॉन्फरन्सद्वारे होणारी चर्चा आणि चाचपणीच्या माध्यमातून कोणता निर्णय पवार घेतात? याबाबत उत्सुकता आहे.राष्ट्रवादीकडून ठाणे लोकसभा मतदारसंघातून आनंद परांजपे यांचे, तर कल्याण मतदारसंघासाठी ठाण्याचे नगरसेवक बाबाजी पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेकडून डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव पुन्हा निश्चित झाले आहे. त्यामुळे शिंदे यांच्याविरोधात कोण उभा राहणार, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर अंतर्गत गटबाजी आहे. डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांचे वादविवाद पोलीस ठाण्यापर्यंत गेले आहेत. त्यामुळे बुधवारच्या व्हिडीओ कॉन्फरन्सकडे सर्वांचे लक्ष आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवार