शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार: साडे चार लाख रुपये उकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 21:44 IST

लग्नाचे अमिष दाखवून एका विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याने तिच्याकडून धमकावनून चार लाख ८७ हजारांची रोकड उकळयाचा प्रकार ठाण्याच्या कोपरीमध्ये घडला.

ठळक मुद्देव्हॉटसअ‍ॅप, फेसबुकवरुन केली मैत्रि लैंगिक अत्यारानंतर पैशांसाठीही धमकावलेकोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे: व्हॉटसअ‍ॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून कोपरीतील एका विवाहितेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिच्याकडून चार लाख ८७ हजारांची रक्कम उकळणा-या अनिराज पांडे याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.पांडे याने या विवाहितेशी ३ मार्च २०१८ पासून फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून चॅटिंग करुन जवळीक साधली. त्यानंतर तिला लग्नाचे अमिष दाखवून २ मे २०१८ रोजी तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. तिच्याशी संबंध प्रस्थापित झाल्यानंतर वारंवार धमकावून तिच्याकडून पैशांची मागणी करीत तिच्याकडून चार लाख ८७ हजारांची रक्कमही घेतली. आपली आर्थिक आणि शारिरीक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने अखेर याप्रकरणी १९ जुलै रोजी कोपरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक एस. एस. जगताप याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेRapeबलात्कारCrimeगुन्हा