शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट: सात बांग्लादेशींसह १६ महिलांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 21:38 IST

ठाण्याच्या कापूरबावडी नाक्यावरील हॉटेलमध्ये लॉजच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने भंडाभोड केला. गुरुवारी या छाप्यात सात बांग्लादेशींसह १६ महिलांची सुटका करुन सहा जणांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाईबार व्यवस्थापकासह सहा जणांना अटकलॉजच्या नावाखाली सेक्स रॅकेट

ठाणे: हॉटेल आणि लॉजच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय चालविणाऱ्या कापूरबावडी नाका येथील स्वागत लॉज आणि हॉटेलमधून सात बांग्लादेशींसह १६ महिलांची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने गुरुवारी सायंकाळी सुटका केली. बार व्यवस्थापक दिवाकर सुवर्णा, कॅशियर जगबंधू उर्फ देवा जेना यांच्यासह सहा जणांना या कारवाईत अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कापूरबावडी नाका येथील स्वागत लॉज आणि हॉटेलमध्ये दोन हजारांच्या बदल्यामध्ये शरीरविक्रयासाठी मुली पुरविल्या जात असल्याची टीप वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने गुरुवारी दुपारी २ ते रात्री ८.३० वा. च्या दरम्यान याठिकाणी धाड टाकली. या दरम्यान, एका बनावट गिºहाईकाच्या माध्यमातून या माहितीची खातरजमा करण्यात आली. या प्रकाराची माहिती या गि-हाईकाने या पथकाला मिस कॉल द्वारे दिली. त्यानंतर हे धाडसत्र राबविण्यात आले. यामध्ये बार व्यवस्थापक आणि चालक दिवाकर सुवर्णा, खजिनदार जगबंधू, वेटर मनोज सिंग, बनमाळी महाराणा तसेच दोन ग्राहक अशा सहा जणांना अटक करण्यात आली. यात १६ महिलांची सुटका करण्यात आली असून यामध्ये सात बांग्लादेशी तरुणींचाही समावेश आहे. या सर्व महिलांना सुधारगृहात पाठविण्यात येणार आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात पिटांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीProstitutionवेश्याव्यवसाय