शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सात वर्षांच्या मुलीचा विनयभंग, आईला मारहाण; २० वर्षीय आराेपीला पोलिसांनी केली अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: July 18, 2024 23:16 IST

श्रीनगर पाेलिसांची कारवाई

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: अवघ्या सात वर्षांच्या मुलीचा विनयभंग करून तिच्या आईला शिवीगाळ करीत मारहाण करून धमकी देणाऱ्या नितीन गुप्ता (२०) या आराेपीला अटक केल्याची माहिती श्रीनगर पाेलिसांनी गुुरुवारी दिली. आराेपीला न्यायालयीन काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.

वागळे इस्टेट भागात राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीशी नितीन याने १४ जुलै २०२४ राेजी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान गैरकृत्य केले. मुलीच्या भावाने रात्री आई घरी आल्यावर तिला झाला प्रकार सांगितला. याच प्रकाराचा जाब विचारण्यासाठी मुलीची आई आराेपीच्या घरी गेली. त्यावेळी त्याने तिला शिवीगाळ करून मारहाण केली व धमकी दिली. भारतीय न्याय संहिता कलम ७४ (विनयभंग) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम ८ आणि १२ कलमांखाली त्याच्याविरुद्ध श्रीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सुनील झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस उपनिरीक्षक किशाेर बाेडके यांच्या पथकाने आराेपी नितीन याला १७ जुलै राेजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास अटक केली.

टॅग्स :ArrestअटकSrinagarश्रीनगरPoliceपोलिस