शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांच्या हल्यांमुळे ज्येष्ठ नागरिक भयभित: केडीएमसीने तात्काळ उपाय करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 19:38 IST

डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार असून त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रकार घडत आहेत, ते योग्य नाही. त्यामुळे पहाटेच्या वेळेत फिरायला येणा-या नागरिकांमध्ये दडपणाचे वातावरण असून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या संबंधित यंत्रणेने यावर तातडीने उपाययोजना करावी, आणि ज्येष्ठांचा जीव वाचवावा असे आवाहन ज्ञानदा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त पी. वेलरासू यांना करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे ज्ञानदा ज्येष्ठ नागरिक संघाची मागणी आयुक्तांना साकडे

डोंबिवली: शहरात भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार असून त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रकार घडत आहेत, ते योग्य नाही. त्यामुळे पहाटेच्या वेळेत फिरायला येणा-या नागरिकांमध्ये दडपणाचे वातावरण असून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या संबंधित यंत्रणेने यावर तातडीने उपाययोजना करावी, आणि ज्येष्ठांचा जीव वाचवावा असे आवाहन ज्ञानदा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त पी. वेलरासू यांना करण्यात आले आहे.या संघाचे अध्यक्ष गजानन बाणईत यांनी ते पत्र वेलरासू यांना दिले आहे. डॉ. आनंद हर्डीकर यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली. ते म्हणाले की, सुनिल नगर भागात ही समस्या वाढली असून त्याकडे महापालिकेचा कानाडोळा होत आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्लयामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात चार जणांना कुत्रे चावले आहेत. त्यांना इजा झाली असून त्यात ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. यासंदर्भात महापालिकेला वेळोवेळी सूचित करण्यात आले, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. भटक्या कुत्र्यांवर कुठलेही नियंत्रण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.काही महिन्यांपूर्वी कुत्रे पकडून नेण्यात आले, पण निर्बिजीकरण करण्यात आले असल्याचे कारण सांगत पुन्हा ते ऐरियात सोडण्यात आले. त्यामुळे कुत्र्यांचे हल्ले करण्याचे प्रकार थांबलेले नसून ते जैसे थेच असल्याचे पत्रात म्हंटले आहे. ज्येष्ठांसह सर्वसामान् य नागरिकांची या त्रासातून सुटका करावी, तसेच या पत्रानंतर महापालिकेने काय उपाययोजना केली ते लेखी कळवावे असेही स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवली