शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅनिमियावर शोधले औषधी चॉकलेट, चीनमधील विज्ञान प्रदर्शनात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 01:13 IST

ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्यामंदिर या शाळेच्या विद्यार्थिनींनी अ‍ॅनिमियावर मात करणारे औषधी चॉकेलेटचे संशोधन केले

ठाणे : ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्यामंदिर या शाळेच्या विद्यार्थिनींनी अ‍ॅनिमियावर मात करणारे औषधी चॉकेलेटचे संशोधन केले असून चीनमधील मकाऊ येथे होणाऱ्या ३४ व्या ‘किशोरवयीन विज्ञान व तंत्रज्ञान नवपरिवर्तन’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाºया विज्ञान स्पर्धेत शाळेच्या या विज्ञान प्रकल्पाची निवड झाली आहे. ‘अ‍ॅनिमिया आजारावर नियंत्रण’ हा या प्रकल्पाचा विषय असून २१ ते २६ जुलैदरम्यान ही स्पर्धा होणार आहे.प्रज्ञा मोरे व सेजल रांगळे या विद्यार्थिनींनी या विषयाचा संशोधनात्मक अभ्यास केला आहे. या प्रकल्पास शिक्षिका उज्ज्वला धोत्रे व अभिजित जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे. २० जुलै रोजी रात्री ११ वाजता शिक्षिका धोत्रे व विद्यार्थिनी प्रज्ञा या चीनला रवाना होत आहेत. या विद्यार्थिनींनी केलेल्या अभ्यासात असे आढळले की, भारतात तसेच संपूर्ण जगात लहान मुले, स्त्रिया, गरोदर स्त्रिया यांच्यात अ‍ॅनिमियाचे प्रमाण जास्त असते. त्यावर गोळ्या, कॅप्सुल्स, इंजेक्शन या स्वरूपात औषधे उपलब्ध आहेत. तसेच, काही अन्नघटकांतूनसुद्धा लोह शरीरास पुरवले जाते. परंतु, काही अन्नपदार्थांची अ‍ॅलर्जी, खर्चिक बाब यामुळे लोक दुर्लक्ष करतात व अ‍ॅनिमियाचे प्रमाण वाढते. विद्यार्थिनींच्या संशोधनातून अशी माहिती मिळाली की, स्पिरुलीना अ‍ॅलर्जीमध्ये लोह व प्रथिनांची मात्र जास्त प्रमाणात आहे. परंतु रंग, वास, चव यामुळे ती प्रत्यक्ष खाल्ली जात नाही, म्हणून विद्यार्थिनींनी सर्व वयोगटांना आवडेल, असे स्पिरुलीनामिश्रित चॉकलेट्स तयार केले. त्याची तपासणी एन्व्हायरोकेअर लॅबमध्ये केली असता लोह व इतर पोषक मूल्यांचे प्रमाण अधिक आढळले, असे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.>भारताचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करणाºया दोन विज्ञान प्रकल्पांमध्ये आमच्या मराठी माध्यमाच्या एका विज्ञान प्रकल्पाचा सहभाग आहे. याचा मुख्याध्यापक म्हणून मला अभिमान आहे.- प्रकाश पांचाळ, मुख्याध्यापक