शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

४० हजारांची लाच घेणाऱ्या सफाई कामगाराला रंगेहात पकडले

By अजित मांडके | Updated: December 9, 2023 00:37 IST

अँटी करप्शन ब्युरो, ठाणे यांनी ही कारवाई केली.

ठाणे : नळाचे थकित पाणी बीलाची रक्कम कमी करुन देण्याकरीता सुभाष गरूड (५४) याने स्वतःसाठी व त्यांच्या साहेबाकरीता ४८ हजारांची मागणी करून तडजोडीपोटी ४० हजारांची लाच घेणाऱ्या गरुड या ठाणे महापालिकेच्या सफाई कामगाराला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्याच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.अँटी करप्शन ब्युरो, ठाणे यांनी ही कारवाई केली. ७१ वर्षीय यांनी याबाबत तक्रार केली होती. तक्रारदार यांचे हॉस्पिटल असून त्यांनी महापालिकेकडून नळाचे कनेक्शन घेतले आहे. या नळाचे थकित पाणी बीलाची रक्कम कमी करुन देण्याकरीता गरूड याने स्वतःसाठी व त्यांच्या साहेबाकरीता ४८ हजार रुपये लाचेच्या रक्कमेची मागणी तक्रारदार यांचेकडे केली होती.तक्रारदार यांना त्यांना लाच दयावयाची इच्छा नसल्याने त्यांनी अँटी करप्शन ब्युरो, ठाणे यांच्या कडे तक्रार केली. त्यानंतर ६ डिसेंबर रोजी तडजोडीअंती ४० हजार देण्याचे मान्य झाले. त्यानुसार शुक्रवार त्यानुसार सापळा लावण्यात आला आणि गरुड याला ४० हजारांची लाच घेतला रंगेहात पडकण्यात आले. गरुड हा सध्या घनकचरा विभागात कळवा प्रभाग समितीत कार्यरत होता.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारCrime Newsगुन्हेगारी