शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुद्वेषाविरोधात सनातनची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 03:44 IST

हिंदुत्ववाद्यांवर पुरोगाम्यांचे हत्यांचे खोटे आरोप करून बंदीची मागणी करणाऱ्यांविरोधात सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी येथील जांभळीनाका चौकात सोमवारी सायंकाळी निदर्शने केली.

ठाणे : हिंदुत्ववाद्यांवर पुरोगाम्यांचे हत्यांचे खोटे आरोप करून बंदीची मागणी करणाऱ्यांविरोधात सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी येथील जांभळीनाका चौकात सोमवारी सायंकाळी निदर्शने केली. यादरम्यान विविध घोषणा देऊन पुरोगाम्यांच्या तालावर नाचणाºया शासनाचा धिक्कार करणारे फलकही यावेळी कार्यकर्त्यांनी झळकावले.उपस्थितांना मार्गदर्शन करणाºया प्रवक्त्यांनी प्रसारमाध्यमांवर चुकीच्या प्रचाराचा व प्रसिद्धीचा आरोप केला. सुधारकपणाचा आणती आव... सतत करती हिंदुद्वेषी कावकाव, दाभोलकरांच्या विवेकवादाला अंनिसकडून मूठमाती... विदेशी रक्कम हडपली... ट्रस्टचा ताळेबंद दिला नाही... लाखो रुपयांची उधळपट्टी आदी घोषणांचे फलक यावेळी महिला कार्यकर्त्या घेऊन उभ्या होत्या.दाभोलकर हत्येचा खटला चालवण्यास अंनिसचा नकार का, अंनिसचा सनातनद्वेष खपवून घेणार नाही, हिंदुत्ववाद्यांवर पुरोगाम्यांच्या हत्यांचे खोटे आरोप आणि सनातन संस्थेच्या बंदीची मागणी हे अंनिसचे ढोंग आदी आशयांचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी यावेळी निदर्शने करून येजा करणाºया स्वाक्षरी घेतल्या. कर्नल पुरोहित यांच्या घरी आरडीएक्सचा साठा सापडल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याबाबतही या पत्रकात उल्लेख आहे.

टॅग्स :thaneठाणे