शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
7
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
8
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
9
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
10
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
11
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
12
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
13
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
14
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
15
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
16
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
17
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
18
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
19
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
20
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"

महामार्गावर रात्री ११ नंतर सामसूम

By admin | Updated: December 28, 2015 01:59 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्ग लगत असलेले हॉटेल, ढाबे, कॅन्टींन रात्री ११ नंतर बंद झाल्याने महामार्ग सामसूम होत असून वाहनचालकांचे हाल होत आहेत

अरिफ पटेल, मनोरमुंबई-अहमदाबाद महामार्ग लगत असलेले हॉटेल, ढाबे, कॅन्टींन रात्री ११ नंतर बंद झाल्याने महामार्ग सामसूम होत असून वाहनचालकांचे हाल होत आहेत.मनोर पोलीस ठाण्यात नव्याने एस. बी. धुमाळ उपविभागीय पोलीस अधिक्षक यांनी चार्ज घेतल्याने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रात्रभर चालणारे हॉटेल, ढाबे, कॅन्टींन बंद केले. रात्री फक्त ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्याच्या सूचना केल्यामुळे रात्री ११ नंतर वाहनचालकांना जेवण, चहा मिळत नाही. त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. तसेच तीनआसनी व सहा आसनी रिक्षा, मॅजीकमध्ये अवैध प्रवाशांची वाहतूक सुरू होती तीही आता नियमानुसार होते आहे. त्यापेक्षा जास्त प्रवासी आढळले तर त्यांच्यावर गुन्हे नोंद केले जात आहेत. धुमाळ यांनी मनोर पोलीस ठाण्याचा पदभार सांभाळल्यापासून परिसरात नियमांचे पालन होताना दिसत आहे.