शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत धोकादायक ईमारतीत मतदान केंद्र असल्याची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:39 IST

भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्र क्रमांक २६२ , २६३ या मतदान केंद्रावर असलेल्या अस्वच्छते व दुरावस्थेबाबत जिल्हा कार्यालयास समजताच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली.

भिवंडी :  भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्र क्रमांक २६२ , २६३ या मतदान केंद्रावर असलेल्या अस्वच्छते व दुरावस्थेबाबत जिल्हा कार्यालयास समजताच त्याठिकाणी भिवंडी लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी किसान जावळे , सहाय्यक निर्णय अधिकारी सदानंद जाधव , तहसीलदार शशिकांत गायकवाड , नायब तहसीलदार संदीप आवारी हे सर्व मतदानकेंद्र ठिकाणी पोहचले. सदरची इमारत धोकादायक आहे परंतु मतदानकेंद्र या इमारती मध्ये नसून त्या शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये आहे. एमएसईबीच्या मालकीची ही जागा सन २००७ पासून पडून असल्याने याठिकाणी दुरावस्था झाली होती  येथे मतदान केंद्र तयार करण्यात आले असून तेथे आता सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.येथील मतदान निकोप वातावरणात पार पडेल अशी प्रतिक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र नार्वेकर यांनी दिली आहे . 

टॅग्स :bhiwandi-pcभिवंडीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक