शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये सत्तारूढ भाजपा फुटली; शिवसेनेचा कमळाला 'धोबीपछाड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 13:09 IST

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत सत्तारूढ भाजपमधील 11 पेक्षा अधिक नगरसेवकांचा गट फुटून बाहेर पडल्याने सभागृहात शिवसेना सदस्यांच्या शेजारी बसल्याने सभागृहात अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे.

उल्हासनगर - उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत सत्तारूढ भाजपमधील 11 पेक्षा अधिक नगरसेवकांचा गट फुटून बाहेर पडल्याने आणि तो सभागृहात शिवसेना सदस्यांच्या शेजारी बसल्याने सभागृहात अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे. शिवसेना- भाजपमध्ये घोषणाबाजी, बाचाबाची, नगरसेवक पळवापळवीचे आरोप, आपापल्या नगरसेवकांना खेचून नेण्याचे प्रकार सुरू असल्याने महापौरपदाची निवडणूक खोळंबली आहे. एक तृतीयांशपेक्षा अधिक सदस्य फुटल्याने या पालिकेतील भाजपची सत्ता जवळपास गेल्यात जमा आहे. ज्या ओमी कलानी यांच्या मदतीमुळे उल्हासनगर महापालिकेत भाजपची सत्ता आली, त्यांना सत्तेचा वाटा देण्यापासून भाजपच्या एका सतत रोखले, कोंडी केली आणि आमदाकरीच्या निवडणुकीवेळी ज्योती कलानी यांना राष्ट्रवादी सोडायला लावून नंतर भाजपतर्फेही उमेदवारी दिली नाही. त्यानंतर उल्हासनगरच्या राजकारणातून कलानी कुटुंब संपवल्याची भाषा केली. त्याचा परिणाम आजच्या घडामोडींवर दिसून आला. भाजपाने या संधीचा फायदा उठवला. उल्हासनगर पालिकेत महापौरपदासाठी ४० सदस्यांची आवश्यकता आहे. सध्या शिवसेनेकडे त्यांचे २५, राष्ट्रवादीचे ४, रिपाइंचे ३, काँग्रेस, भारिप, पीआरपीचे प्रत्येकी एक असे ३५ सदस्य आहेत. त्यात भाजपाचा फुटीर गट समाविष्ट झाल्याने ही संख्या ४६ पेक्षा अधिक झाली आहे. भाजपकडे स्वतःचे ३१, घाईघाईने विलीन करून घेतलेले साई पक्षाचे १० आणि विलीन न होता वेगळे राहिलेले साई पक्षाचेच दोन असे ४३ चे संख्याबळ होते. पण त्यातील किमान ११ पेक्षा अधिक नगरसेवक फुटल्याने त्यांची संख्या घटून ३२ पर्यंत खाली आली आहे. परिणामी शिवसेनेच्या लीलाबाई आशान या महापौर होण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर