शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

आंदोलनामुळे एसटीला ४५ लाखांचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 02:21 IST

सकल मराठा समाजाने गुरुवारी पुकारलेल्या महाराष्टÑ बंदमुळे राज्य परिवहन विभागाच्या ठाणे विभागाला सुमारे ४० ते ४५ लाखांचा भुर्दंड बसला आहे.

ठाणे : सकल मराठा समाजाने गुरुवारी पुकारलेल्या महाराष्टÑ बंदमुळे राज्य परिवहन विभागाच्या ठाणे विभागाला सुमारे ४० ते ४५ लाखांचा भुर्दंड बसला आहे. दिवसभरातील चार हजार ३६७ फेऱ्यांपैकी दोन हजार ६१५ फेºया रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.महाराष्टÑ बंदमधून ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई वगळण्यात आले होते. तरीदेखील बंद असल्याचे समजून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले होते. त्यामुळे जिल्ह्यातील एसटी डेपोंवर नेहमी होणारी गर्दी गुरुवारी दिवसभरात कोणत्याच डेपोवर दिसत नव्हती. ज्या मार्गांवर प्रवासी होते, त्याच मार्गांवर परिवहन विभागाने एसटी बस सोडण्यास प्राधान्य दिले. ज्या मार्गांवर प्रवासी नाहीत, त्या मार्गांवरील बस फेºया रद्द करण्याचा निर्णय विभागाने घेतला होता.ठाणे विभागाच्या शेड्युलप्रमाणे अंदाजे ६०० बसेस दररोज एक लाख ७० हजार ते एक लाख ८० हजार किलोमीटर अंतर कापतात. स्थानिक आणि राज्यभरात जाणाºया बसच्या एकूण चार हजार ३६७ फेºया नियोजित होत्या. त्यातून दररोज अंदाजे ६० लाखांच्या जवळपास उत्पन्न ठाणे विभागाला मिळते.मात्र, दररोजच्या नियोजित चार हजार ३६७ फेºयांपैकी दोन हजार ६१५ फेºया रद्द झाल्यामुळे एक लाख ३३ हजार ४५९ किलोमीटर प्रवास दिवसभरात होऊ शकला नाही. त्यातूनच ठाणे एसटी विभागाचे अंदाजे ४० ते ४५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.>रद्द केलेल्या फेºयांमध्ये ठाणे-१ डेपो आघाडीवरएकूण आठ डेपोमधून गुरुवारी दिवसभरात तेथील एकूण दोन हजार ६१५ फेºया रद्द झाल्या. यामध्ये सर्वाधिक फेºया या ठाणे-१ या डेपोतून रद्द झाल्या. त्यांची संख्या अंदाजे ५०० ते ५५० इतकी आहे. त्यापाठोपाठ ठाणे-२ या डेपोच्या ४५० फेºया रद्द झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.>बंदमुळे नागरिक बाहेरच पडले नाहीत. प्रवासी संख्या नसल्याने बसफेºया रद्द कराव्या लागल्या. त्यातूनच, दिवसभरात दोन हजार ६१५ फेºया रद्द झाल्याने गुरुवारच्या उत्पन्नावर परिणाम झाला. त्यामुळे अंदाजे ४० ते ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.- शैलेश चव्हाण, विभागीय नियंत्रक, ठाणे एसटी परिवहन विभाग