शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोणार्क बँकेच्या सीईओने केली २५ कोटींची फसवणूक, उल्हासनगरमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 01:23 IST

कोणार्क बँकेचे सीईओ रमेश माखिजा व इतरांनी बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेत १६ कंपन्या उघडून २५ कोटी ६० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर : कोणार्क बँकेचे सीईओ रमेश माखिजा व इतरांनी बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेत १६ कंपन्या उघडून २५ कोटी ६० लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उल्हासनगर कॅम्प नं.-३ परिसरात कोणार्क बँक आहे. निर्मल भाटिया यांनी त्यांचे मित्र सतीश हर्षलानी व महेश हर्षलानी यांना त्यांच्या पाच कंपन्यांसाठी ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीच्या सहा कोटींसाठी कोणताही मोबदला न घेता मालमत्तेची मूळ कागदपत्रे कोणार्क बँकेमार्फत ठाण्यातील भारत सहकारी बँकेला द्यावी लागतात, असे सांगून ती घेतली होती. पण, मूळ कागदपत्रे पाठवली की नाही, हे कळू शकलेले नाही.भाटिया यांच्या मूळ कागदपत्रांचा वापर माखिजा यांच्यासह बँकेतील व बाहेरील सहकाºयांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मूळ कागदपत्रांची बनावट कागदपत्रे, स्टॅम्प व सह्याकरून त्यांच्या नावाने वेगवेगळ्या१६ कंपन्या उघडून कोट्यवधींचे कर्ज मंजूर केले.भाटिया यांच्या नावाने उघडलेल्या वेगवेगळ्या १६ कंपन्यांच्या खात्यांत कर्जाची जमा झालेली २५ कोटी ६० लाखांची रक्कम माखिजा व इतरांनी काढून फसवणूक केली, अशी तक्रार भाटिया यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात केली आहे. ५ मार्च २०१५ ते आजपर्यंत हा प्रकार झाला आहे. मध्यवर्ती पोलिसांनी निर्मल भाटिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.चुकीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखलनिर्मल भाटिया यांनी केलेली तक्रार खोटी असून पोलिसांनी चौकशीनंतर गुन्हा दाखल करायला हवा होता. या प्रकाराने बँकेची बदनामी होत असल्याची प्रतिक्रिया नवे सीईओ ग्वालानी यांनी दिली. याबाबत, वरिष्ठ स्तरावर दाद मागणार असल्याचे ग्वालानी म्हणाले.

टॅग्स :Crimeगुन्हा