शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: रिपाइं एकतावादीचे राजाभाऊ चव्हाण यांचं शोले स्टाईल आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 20:06 IST

रिपाइं एकतावादीचे नेते भय्यासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष राजभाऊ चव्हाण यांचं शोलेस्टाईल आंदोलन

ठाणे: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्बंधामुळे चप्पल शिवण्याचा व्यवसाय करणार्‍या गटई कामगारांची उपासमार होत आहे. यासाठी गटई कामगारांना व्यवसाय करण्याची मुभा द्यावी , या मागणीसाठी रिपाइं एकतावादीचे नेते भय्यासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष राजभाऊ चव्हाण यांनी शोलेस्टाईल आंदोलन केले.

लॉकडाऊनमुळे विविध समाजघटकांवर विपरीत परिणाम झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्या वर्गाची मोठया प्रमाणात उपासमार होत आहे. ठाणे शहरात रस्त्याच्या कडेला चप्पल शिवण्याचा व्यवसाय करणारे चर्मकार या लॉकडाऊनमुळे देशोधडीला लागले आहेत. या गटई व्यवसायाला निर्बंधामधून वगळावे , या मागणीसाठी राजाभाऊ चव्हाण यांनी अनेकवेळा ठामपाशी तसेच जिल्हाधिकार्‍यांशी पत्रव्यवहार केला आहे. तसेच शहरातील विकास प्रकल्पांमुळे बाधीत झालेल्या गटई कामगारांच्या स्टॉलचे स्थलांतरीत करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे. मात्र या दोन्ही मागण्यांकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने राजाभाऊ चव्हाण यांनी कोपरीतील आनंद टॉकीजसमोर बांधण्यात येणार्‍या सॅटीस पुलाच्या पिलरवर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले. सुमारे दोन तासभर त्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवले होते.